सुश्रुत रवीश
याचाच एक भाग म्हणजे, आयोगाने मागील वर्षांत विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेणे, तसेच एकंदर प्रश्नपत्रिकेच्या बदलत्या स्वरूपाचे विश्लेषण करत राहणे. यामुळे अनेक प्रश्नांचा खुलासा होतो – (१) कोणत्या संकल्पनांवर प्रश्न विचारताना भर दिला गेला आहे? (२) प्रश्न विचारत असताना, चालू घडामोडी या संकल्पनांशी कशा जोडल्या जातात? (३) पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न,
पुढील लेखापासून आपण मूळ विषयाकडे वळणार आहोत.