देशभरातील पोलीस खाकी युनिफॉर्मच का वापरतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? एक अपवाद वगळता देशात जवळपास सर्वच शहरांमध्ये पोलीस खाकी गणवेशच परिधान करतात. प्रत्येक देशानुसार गणवेशाबाबतचे नियम वेगवेगळे असतात. त्याविषयीच या व्हिडीओमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओत हेही समजू शकेल, की देशातील ते एकमेव शहर कोणतं, जिथे पोलीस पांढरा गणवेश परिधान करतात!

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why police throughout india wear only khaki uniform video explainer pmw