नव्या पिढीवर संस्कार करणं हे तर आई-बाबांचं प्रथम कर्तव्य! या लहान मुलांवर करडी नजर असणं, त्यांना समजावून सांगणं, दटावणं, प्रसंगी त्यांची कानउघाडणी करणं हे तर अगदी आवश्यकच! ..आणि मानवजातीतल्या आई-बाबांचे हे काही सुप्रसिद्ध संस्कारक्षम उपदेश आता तर चक्क प्राणिजातीतूनही ऐकू येऊ लागलेत! त्याचीच ही झलक!!
प्रशांत कुलकर्णी
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2017 रोजी प्रकाशित
संस्कार महत्त्वाचे!
नव्या पिढीवर संस्कार करणं हे तर आई-बाबांचं प्रथम कर्तव्य!
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-03-2017 at 01:02 IST
मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१६ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of manners