
संपादकीय : त्या माजघरातील मंद दिव्याची वात…
यंदाच्या दिवाळीला मंदावल्या अर्थदीपाची काजळी आहे.

राजकीय चित्रपट न होणं ही राजकीय कृतीच!
‘सामना’, ‘सिंहासन’नंतर मराठीत राजकीय चित्रपट का नाही झाले, हा अत्यंत महत्त्वाचा आणि मूलगामी प्रश्न आहे.

जागतिकीकरण आणि उजवी लाट
ठिकठिकाणच्या जनतेला उजव्या विचाराची मांडणी करणाऱ्या खंबीर, कणखर नेतृत्वाची भुरळ पडते आहे.

प्रवास न करता केलेला प्रवास!
जागतिकीकरण आणि डिजिटल संस्कृतीने जगभरातील खाद्यसंस्कृतीत आमूलाग्र बदल झाले आहेत.. होत आहेत.

काही पाने…
बाहेर कलकलतं ऊन. दूरवरच्या डोंगरावर जागोजागी फाटलेल्या, चिंध्या झालेल्या सावलीखाली कुठं कुठं दिसणारं जितराब.

गोल्डा मेयर
गोल्डा मेयरने जागतिक स्तरावर इस्रायलची अत्यंत आक्रमक, लढाऊ, पोलादी प्रतिमा निर्माण केली.

विदा आजचं सोनं!
‘विदा’ (डेटा) हे येत्या काळातलं सोनं आहे. त्याला ‘सोन्या’ म्हणायच्या ऐवजी त्याचं नाव ‘डेटा’ असं ठेवलं आहे.

अभिव्यक्तीच्या आधाराची काठी!
चित्रकारांच्या सुमारे पाच पिढय़ा गांधीजींच्या असण्याचा- आणि नसण्याचाही- आधार अभिव्यक्तीसाठी घेत राहिलेल्या आहेत.

‘वास्तव’, ‘भास’ आणि भाषा…
‘एनिग्मा’ या शीर्षकाचं हे माझं चित्र. त्यात एक माणूस एक वस्तू हाताळताना विचारात गढलेला दिसतो.

राज्यव्यवस्थेची वाताहत, इंदिराजींचा हाही वारसा!
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या वादग्रस्त धोरणांचा आणि त्यासंबंधातील वस्तुस्थितीचा मांडलेला सडेतोड ताळेबंद. (लेखक माधव गोडबोले पंतप्रधान इंदिराजींच्या कार्यकाळात केंद्र शासनात सनदी अधिकारी म्हणून काही वर्षे सेवेत होते.)

इंदिरा गांधी.. धैर्यवान? नव्हे, बेदरकार!
काळी चंद्रकळा नऊवारी पद्धतीने नेसून केसांच्या अंबाडय़ावर पांढरा शुभ्र मोगऱ्याचा गजरा घातलेला त्यांचा हा प्रोफाईल फोटो आहे.













