Exit Poll 2024 : जवळपास प्रत्येक एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार देशात येईल असं म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात महायुतीच्या जागा कमी होत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
तेव्हा या निकालामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी कोणाची याचे उत्तर मिळणार का? दोन्ही पक्ष फुटले नसते तर काय चित्र दिसलं असतं? अशा विविध मुद्द्यांवर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण…
First published on: 01-06-2024 at 23:31 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editor girish kuber explainer on exit poll 2024 maharashtra prediction spb