ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोवाक जोकोविचने अँडी मरेचा पराभव करत जेतेपद पटकावले. जोकोविचकने मरेचा ६-१, ७-५, ७-६ अशा सेटसमध्ये पराभव केला.
या विजयासह जोकोविचने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. तसेच, त्याने आता रॉड लॅबरच्या रेकॉर्डशी बरोबरी साधली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2016 रोजी प्रकाशित
नोवाक जोकोविचने पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद
जोकोविचकने मरेचा ६-१, ७-५, ७-६ अशा सेटसमध्ये पराभव केला.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 31-01-2016 at 18:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open 2016 novak djokovic beats andy murray in final wins 11th grand slam title