बंगळुरूमध्ये आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन यशस्वीरित्या पार पडले. काल आणि आज झालेल्या या महालिलावात अनेक खेळाडूंचे नशीब उघडले, तर काहींना अजून या श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डावखुरा फलंदाज इशान किशन (१५.२५) या लीगचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने ११.५० कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाला संघात घेण्यात चेन्नईने रस दाखवला नाही. आता अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन सघांची एन्ट्री झाल्यामुळे चाहत्यांना लीगच्या प्रारंभाची उत्सुकता लागली आहे.

Live Updates
20:11 (IST) 13 Feb 2022
कॉलिन मुन्रो अनसोल्ड

कॉलिन मुन्रो अनसोल्ड

20:11 (IST) 13 Feb 2022
कुलदीप यादवसाठी बोली

राजस्थानने कुलदीपसाठी २० लाख मोजले.

20:10 (IST) 13 Feb 2022
बैनी हॉवेल, मथीषा पथीराना, अतित शेठ अनसोल्ड

बैनी हॉवेल, मथीषा पथीराना, अतित शेठ अनसोल्ड

20:07 (IST) 13 Feb 2022
टिम साऊदीसाठी बोली

केकेआरने साऊदीसाठी १.५० कोटी मोजले.

20:06 (IST) 13 Feb 2022
केन रिचर्डसन अनसोल्ड

केन रिचर्डसन अनसोल्ड

20:06 (IST) 13 Feb 2022
गुरकीरत सिंगसाठी बोली

गुजरातने ५० लाखांत गुरकीरतला आपल्या संघात घेतले.

20:05 (IST) 13 Feb 2022
स्कॉट कुगलाइन अनसोल्ड

स्कॉट कुगलाइन अनसोल्ड

20:04 (IST) 13 Feb 2022
अकिल होसेन अनसोल्ड

अकिल होसेन अनसोल्ड

20:04 (IST) 13 Feb 2022
मोझेस हेन्रिक्स अनसोल्ड

मोझेस हेन्रिक्स अनसोल्ड

20:03 (IST) 13 Feb 2022
भानुका राजपक्षासाठी बोली

पंजाबने राजपक्षासाठी ५० लाखांची बोली लावली.

20:02 (IST) 13 Feb 2022
तेजस बरोकासाठी बोली

राजस्थानने तेजससाठी २० लाखांची बोली लावली.

20:02 (IST) 13 Feb 2022
मयांक यादवसाठी बोली

लखनऊने मयांकसाठी २० लाख मोजले.

20:00 (IST) 13 Feb 2022
ध्रुव जुरेलसाठी बोली

राजस्थानने ध्रुवसाठी २० लाख मोजले.

20:00 (IST) 13 Feb 2022
अथर्व तायडेसाठी बोली

पंजाबने अथर्वसाठी २० लाख मोजले.

19:59 (IST) 13 Feb 2022
बी साई सुदर्शन अनसोल्ड

बी साई सुदर्शन अनसोल्ड

19:59 (IST) 13 Feb 2022
रमनदीप सिंगसाठी बोली

रमनदीप सिंगसाठी मुंबईने २० लाख मोजले.

19:58 (IST) 13 Feb 2022
समीर रिझवी अनसोल्ड

समीर रिझवी अनसोल्ड

19:57 (IST) 13 Feb 2022
अँड्र्यू टाय, तन्मय अगरवाल अनसोल्ड

अँड्र्यू टाय, तन्मय अगरवाल अनसोल्ड

19:57 (IST) 13 Feb 2022
रीस टॉप्ले अनसोल्ड

रीस टॉप्ले अनसोल्ड

19:56 (IST) 13 Feb 2022
फैजलहक फारुखी

हैदराबादने फारुखीसाठी ५० लाख मोजले.

19:56 (IST) 13 Feb 2022
नॅथन एलिससाठी बोली

पंजाब किंग्जने एलिससाठी ७५ लाख मोजले.

19:55 (IST) 13 Feb 2022
टिम सेफर्टसाठी बोली

दिल्लीने सेफर्टसाठी ५० लाखांची बोली लावली.

19:54 (IST) 13 Feb 2022
ग्लेन फिलिप्ससाठी बोली

ग्लेन फिलिप्ससाठी हैदराबादने १.५० कोटी मोजले.

19:53 (IST) 13 Feb 2022
बेन मॅक्डरमॉट अनसोल्ड

बेन मॅक्डरमॉट अनसोल्ड

19:52 (IST) 13 Feb 2022
रहमानुल्लाह गुरबाझ अनसोल्ड

रहमानुल्लाह गुरबाझ अनसोल्ड

19:52 (IST) 13 Feb 2022
चरिथ असलंका अनसोल्ड

चरिथ असलंका अनसोल्ड

19:52 (IST) 13 Feb 2022
करुण नायरसाठी बोली

राजस्थानने करुणसाठी १.४० कोटींची बोली लावली.

19:46 (IST) 13 Feb 2022
एविन लुईससाठी बोली

लखनऊ संघाने लुईससाठी २ कोटी मोजले.

19:45 (IST) 13 Feb 2022
अॅलेक्स हेल्ससाठी बोली

कोलकाताने हेल्ससाठी १.५० कोटी मोजले आणि संघात घेतले.

19:44 (IST) 13 Feb 2022
मुज्तबा युसुफ अनसोल्ड

मुज्तबा युसुफ अनसोल्ड