scorecardresearch

IPL Auction

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी फ्रेंचायझी क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये गेल्या वर्षी गुजरात आणि लखनऊ असे दोन संघ सहभागी केल्याने आयपीएलमधील एकूण संघाची संख्या १० झाली आहे. आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. तेव्हा पहिल्यांदा आयपीएल ऑक्शन करण्यात आले होते. ठराविक कालावधीनंतर आयपीएल ऑक्शनचे आयोजन बीसीसीआयद्वारे केले जाते. या लिलावामध्ये ही लीग खेळण्याची इच्छा असणारे क्रिकेटपटू एकत्र येतात. याची सविस्तर यादी तयार केली जाते. या खेळाडूंची माहिती संघाना देण्यात येते. काही संघ आधीपासूनच राज्यस्तरीय, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर लक्ष ठेवून असतात. आयपीएलच्या नियमांनुसार, एका विशिष्ट दिवशी ऑक्शन ठेवले जाते. काही वेळेस हा कार्यक्रम दोन दिवसांमध्ये विभागला जातो. ऑक्शनमध्ये आयपीएलमधील संघ क्रिकेटपटूंवर बोली लावत त्यांना आपल्या संघामध्ये सामील करतात. आयपीएल २०२३ साठी डिसेंबर महिन्यामध्ये ऑक्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑक्शनमध्ये इंग्लंडच्या सॅम करनवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १८.५० कोटी एवढी रक्कम मोजत पंजाब किंग्सच्या संघाने आपल्या ताफ्यात सॅमला सामील करुन घेतले. पुढील आयपीएल ऑक्शन डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. Read More

IPL Auction News

Rohit Sharma
“…तेव्हा तर ७.५ लाख डॉलर्स म्हणजे किती हेही मला माहीत नव्हतं”, रोहित शर्माने सांगितला पहिल्या IPLचा किस्सा; म्हणाला, “कुठली कार…”

रोहित शर्माने आयपीएल २००८ मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबाद या संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. हैदाराबादने रोहितला ७.५ लाख डॉलर्सच्या बोलीवर आपल्या…

WPL Auction 2023 richa ghosh
WPL Auction 2023 : सलग तीन चौकार ठोकले आणि लिलावात तिची किंमत गगनाला भिडली

विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठीच्या लिलावात अनेक भारतीय महिला खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली आहे. यष्टीरक्षक ऋचा घोषसाठी आरसीबीने कोट्यवधी रुपये मोजले.

womens premier league auction smriti mandhana harmanpreet kaur
विश्लेषण: स्मृती मानधना सर्वांत महागडी खेळाडू! भारताच्या अन्य कोणत्या महिला खेळाडूंवर लागली कोट्यवधींची बोली?

भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना लिलावातील सर्वांत महागडी खेळाडू ठरली.

WPL 2023 Live updates marathi
WPL Auction 2023: महिला आयपीएलच्या लिलावात किती बोली लागली? सर्व महिला क्रिकेटपटूंची संपूर्ण यादी

WPL Auction Updates: महिला प्रीमियर लीगच्या लिलावात ९० महिला क्रिकेटपटूंवर बोली लागली. वाचा कोणत्या संघात कोणते खेळाडू गेले.

WPL Auction Mumbai Indians
WPL Auction : लिलाव संपण्याआधीच मुंबई इंडियन्सने जाहीर केलं कर्णधाराचं नाव, अनुभवी खेळाडूकडे पलटनचं नेतृत्व

नताली सिव्हर या इंग्लंडच्या स्टार खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ३.२० कोटी रुपयांची बोली लावली. तसेच पूजा वस्त्राकरला १.९० कोटींच्या बोलीवर…

WPL Auction jemimah rodrigues
मुंबईच्या जेमिमासाठी यूपी-दिल्लीचा सामना, ‘इतक्या’ कोटींच्या बोलीवर दिल्लीने मारली बाजी

महिला प्रीमियर लीगच्या लिलावात मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्सला आपल्या संघात घेण्यासाठी दिल्ली आणि यूपी संघांच्या मालकांमध्ये चुरस पाहायला मिळाली.

harmanpreet kaur mumbai indians
आली रे! भारताची कर्णधार हरमनप्रीतसाठी मुंबई इंडियन्सने मोजले ‘इतके’ कोटी

महिला प्रीमियर लीगच्या लिलावात मुंबई इंडियन्सने भारताची धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार हरमप्रीत कौर हिच्यावर १.८० कोटी रुपयांची बोली लावत तिला…

nat sciver katherine brunt and marizanne kapp dane van niekerk
WPL : महिला प्रीमियर लीगमध्ये होणार दोन ‘जोडप्यांचा’ लिलाव? कोण आहेत ते वाचा…

महिला प्रीमियर लीगच्या लिलावात दोन समलिंगी जोड्या सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे या चारही महिला खेळाडूंचा अलिकडच्या काळातील परफॉर्मन्स पाहता…

BCCI made special preparations for WPL auction this view will be seen for the first time in the auction
WPL Auction 2023: पहिल्यावहिल्या WPL लिलावासाठी BCCI सज्ज; कोण ठरणार कोट्याधीश तर कोण राहणार अनसोल्ड!

T20 League: २०१८ मध्ये महिला टी२० चॅलेंज या नावाने २०२२ पर्यंत सामने खेळवले गेले. यामध्ये फक्त तीन संघ असायचे. या…

Chris Gayle makes serious accusation against Anil Kumble during a live event
IPL: “तुम्ही मला पंजाब मधून बाहेर काढलं…आणि त्यांनी तुम्हालाच…”, लाईव्ह कार्यक्रमात ख्रिस गेलने अनिल कुंबळेवर केला गंभीर आरोप

अनिल कुंबळे आणि ख्रिस गेल यांनी पंजाब किंग्जमध्ये एकत्र काम केले आहे. कुंबळे जेव्हा संघाचे प्रशिक्षक होते, तेव्हा गेल या…

Mere udhar paise de de Chris Gayle enjoyed after Nicholas Pooran was sold for 16 crores
IPL 2023 Auction: “उधार घेतलेले पैसे परत दे…!” निकोलस पूरनला १६ कोटींमध्ये खरेदी केल्यावर वेस्ट इंडीजच्या ‘या’ सिक्सर किंगने घेतली मजा

कोचीन येथे झालेल्या लिलावात निकोलस पूरनला लखनौ सुपरजायंट्सने १६ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर त्याचाच साथीदार आणि माजी सिक्सर किंग…

Royals Challengers Bangalore Trolled with Will Jacks hilarious Photo, Know the Exact Reason
IPL 2023 Auction: विल जॅक्सचा अतरंगी फोटोने रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू झाली ट्रोल, नेमके काय कारण जाणून घ्या

आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावात आरसीबीने संघ आणखी मजबूत करत विल जॅक्सला खरेदी केले. मात्र त्यानंतर त्यानी केलेला फोटो सोशल…

IPL Auction 2023
IPL Auction 2023: महागडा खेळाडू ठरल्यानंतर हॅरी ब्रूकची आली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘बोली लागताच, आई आणि आजी…’

IPL Auction 2023: एसएरएचने आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी ब्रूकला १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. त्यानंतर त्याची प्रतिक्रिया आली आहे.

IPL Auction 2023 Abdul Basith
IPL Auction 2023: बसचालकाचा मुलगा बनला लखपती; संजू सॅमसनच्या खांद्याला खांदा लावून खेळताना दिसणार

IPL Auction 2023: राजस्थान रॉयल्स संघाने अब्दुल बसिथसह लिलावातून ९ खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. यंदा राजस्थान संघाने…

Kavya Maran came in the limelight again in the auction being trolled for spending money
IPL Auction 2023: आयपीएल लिलावात काव्या मारन पुन्हा एकदा आली चर्चेत आली, सोशल मीडियावर ‘या’ कारणांवरून होतेय ट्रोल

सनरायजर्स हैदराबादची सीईओ काव्या मारन लिलावाच्या सुरुवातीपासूनच खूप चर्चेत होती. तिचे फोटो हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र…

IPL Auction 2023 Joshua Little
IPL Auction 2023: धोनीच्या सीएसके संघावर गंभीर आरोप करणारा खेळाडू, आता ‘या’ संघासाठी खेळताना दिसणार

IPL 2023 Gujarat Titans Team Players List: जोशुआचा संघात समावेश करण्यासाठी लखनौ आणि गुजरात उत्सुक होते. पण शेवटी गुजरात टायटन्सने…

Ajinkya Rahane joins Chennai Super Kings squad
IPL Auction 2023: “पिवळी जर्सी, धोनीची साथ आणि चेन्नईचे प्रेम…” महाराष्ट्राचा ‘हा’ मराठमोळा खेळाडू चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल

रणजी चषकातील द्विशतकवीरला धोनीने हेरले आणि पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाल्यासारखे त्याला झाले. टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने ट्विटर आपली प्रतिक्रिया व्यक्त…

IPL Auction finished! The fortune of 80 players shined in the auction that lasted for six hours
IPL Auction 2023: कोट्यावधींचा झाला व्यवहार! तब्बल सहा तास चाललेल्या लिलावात ८० खेळाडूंचे चमकले नशीब

८७ जागांसाठी झालेल्या आयपीएल २०२३ चा मिनी लिलाव संपन्न झाला. त्यात तब्बल ४०५ खेळाडूंनी नशीब आजमावले.

IPL 2023 Mini Auction Player List
IPL Auction 2023: १३ पटींनी अधिक किंमत मिळवणारा विवरांत शर्मा आहे कोण? ज्याच्यावर हैदराबदने पाडलाय पैशांचा पाऊस

IPL 2023 Mini Auction, 23 December 2022: विवरांत शर्माला १३ पटींनी अधिक पैसे देत सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले आहे. तो…

Back to where we started Expresses Sam curran after reaching Punjab from Chennai, Stokes tweets yellow
IPL Auction 2023: “जिथून सुरु केलं तिथेच परत…” चेन्नईकडून पंजाबकडे पोहचल्यावर सॅम करन झाला व्यक्त, स्टोक्सने येलो कलर केला ट्विट

आयपीएल २०२३ च्या लिलावात दोन सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक बोली लावण्यात आल्या आहेत.ज्यामध्ये इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करनने सर्व…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

IPL Auction Photos

The auction for the recently concluded IPL 2023 is over and it looks like all the teams are ready Let's take a look at all those teams
12 Photos
IPL Auction 2023: ‘इंडिया का त्योहार’ असे म्हणत आयपीएल २०२३चा चषक जिंकण्यासाठी १० संघ सज्ज

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२३ साठीचा लिलाव संपला असून सर्व संघ सज्ज आहेत असे दिसते. एक नजर त्या सर्व संघांवर…

View Photos
IPL 2023 Mini Auction Player List
12 Photos
IPL 2023 Mini Auction: सोळाव्या हंगामाच्या लिलावात ‘हे’ टॉप-10 खेळाडू ठरले सर्वात महागडे, पाहा कोण आहेत

IPL 2023 Mini Auction, 23 December 2022:आयपीएल २०२३ मिनी लिलाव आज कोची येते पार पडला. या लिलावात टॉप १० सर्वात…

View Photos
IPL 2023 Mini Auction
12 Photos
IPL 2023 Mini Auction: लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती खेळाडू आणि रक्कम शिल्लक, घ्या जाणून

IPL 2023 Mini Auction: शुक्रवारी (२३ डिसेंबर) कोची येथे होणार आहे. यावेळी लिलावासाठी ९९१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. पण अखेर…

View Photos
Which team will spend more money to buy overseas players is the most interesting thing in auction
9 Photos
IPL 2023 Auction: कोणत्या संघाचा खिसा होणार रिकामा? परदेशी खेळाडूंना आपल्याकडे खेचण्यासाठी असणार लक्ष ठेवून

क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीगच्या १६ हंगामाचा लिलाव शुक्रवारी (२२ डिसेंबर) कोचीन येथे…

View Photos
IPL 2023: Important decision taken by teams related to retention and release of players for upcoming season
12 Photos
IPL 2023: आयपीएलमधील संघांनी घेतले महत्वाचे निर्णय, कोणते खेळाडू संघात कायम तर कोणाचा पत्ता कट, जाणून घ्या

आयपीएल २०२३ च्या लिलावाआधी आयपीएल संघांनी या खेळाडूंना संघात कायम ठेवले असून काहीना मात्र बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

View Photos
IPL 2022 Auction Who is KKR player Ramesh Kumar who known as superstar in tennis ball cricket
15 Photos
Photos: ‘टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार’ अगदी शेवटच्या क्षणी आर्यन, सुहानामुळे KKR च्या संघात; पण तो आहे तरी कोण?

कोलकात्याच्या संघाने त्याला अनपेक्षितपणे विकत घेतल्यापासून त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

View Photos
Kaviya Maran
15 Photos
IPL Auction 2022: लिलावादरम्यान सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेली कोण आहे ‘ही’ मिस्ट्री गर्ल?

Kaviya Maran: नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग लिलावादरम्यान तिचे फोटो व्हायरल झाले. ही तरुणी नेमकी कोण आहे?

View Photos
TATA IPL Mega Auction 2022
48 Photos
IPL Auction 2022 : बेबी एबीपासून ते शाहरूख खानपर्यंत..पाहा आयपीएल लिलावात कुणाला मिळाली कितीची बोली!

TATA IPL Mega Auction 2022 : यंदाच्या आयपीएलमध्ये भारतीय आणि विदेशी खेळाडूंसाठी कोट्यवधींची बोली लावण्यात आली. अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले,…

View Photos
IPL Auction 2022 most costliest player in ipl history
30 Photos
Photos: IPL मधील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत ३ नवे चेहरे; पण पहिल्या क्रमांकापासून इशान ७५ लाख दूरच

मुंबई इंडियन्सने ऐतिहासिक बोली लावत इशान किशनला आपल्या संघात स्थान दिलंय. पण तो सर्वात महागडा खेळाडू होण्यापासून थोडक्यात चुकलाय. पाहा…

View Photos