बंगळुरूमध्ये आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन यशस्वीरित्या पार पडले. काल आणि आज झालेल्या या महालिलावात अनेक खेळाडूंचे नशीब उघडले, तर काहींना अजून या श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डावखुरा फलंदाज इशान किशन (१५.२५) या लीगचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने ११.५० कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाला संघात घेण्यात चेन्नईने रस दाखवला नाही. आता अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन सघांची एन्ट्री झाल्यामुळे चाहत्यांना लीगच्या प्रारंभाची उत्सुकता लागली आहे.
निनाद राथवा आणि ह्रतिक शोकीन अनसोल्ड
पंजाबने ऋतिक चॅटर्जीसाठी २० लाखांची बोली लावली.
प्रथम सिंगसाठी केकेआरने २० लाखांची बोली लावली.
कौशल तांबे, मुकेश कुमार अनसोल्ड
गुजरात टायटन्सने प्रदीपला २० लाखांत सामील केले.
अभिजीत तोमरसाठी केकेआरने ४० लाखांची बोली लावली आणि संघात घेतले.
आर समर्थसाठी हैदराबादने बोली लावली. २० लाखांत त्याला संघात घेतले.
ब्लेसिंग मुजारबनी अनसोल्ड
डेविड विली अनसोल्ड
केकेआरने अष्टपैलू खेळाडू चमिकासाठी ५० लाख खर्च करत त्याला संघात घेतले.
सुशांत मिश्रा अनसोल्ड
बीआर शरथ अनसोल्ड
केनार लुइस अनसोल्ड
केकेआरने बाबासाठी २० लाखांची बोली लावत त्याला संघात घेतले.
डेव्हिड वीजा अनसोल्ड
अतित शेठ अनसोल्ड
ध्रुव पटेल अनसोल्ड
सौरभ कुमार अनसोल्ड
बेनी हॉवेल, हेडन केर अनसोल्ड
आरसीबीने गौतमसाठी २० लाख खर्च केले.
लखनऊने बदोनीसाठी २० लाखांची बोली लावत त्याला संघात घेतले
लॉरी एवन्स अनसोल्ड
राहुल बुद्धी अनसोल्ड
केन रिचर्डसन अनसोल्ड
मुंबईने मेरिडिथसाठी १ कोटी खर्च केले.
धवल कुलकर्णी अनसोल्ड
गुजरातने अल्झारी जोसेफसाठी २.४० कोटी खर्च केले.
हैदराबादने एबॉटसाठी २.४० कोटींची बोली लावली आणि त्याला संघात घेतले.
पवन नेगी अनसोल्ड