Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Newsletters
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  1. Marathi News
  2. lifestyle
  3. benefits of laughter to body and mind ssb
संग्रहित लेख, दिनांक 22nd Sep 2022 रोजी प्रकाशित

रोज खळखळून हसा, हसल्याने शरीराला मिळतात ‘हे’ फायदे

हसल्याने आरोग्याला भरपूर फायदे होतात. हसल्याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यात मदत होते, शरीराचा थकवा जातो, तसेच स्मरणशक्ती वाढण्यात मदत होते.

Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated: September 22, 2022 20:55 IST
Follow Us
laugh
संग्रहित छायाचित्र (pic credit - pixabay)
  • 1/

    हसणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हसल्याने आपला रक्त प्रवाह सुरुळीत राहतो. (pic credit – pixabay)

  • 2/

    हसण्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते. (pic credit – pixabay)

  • 3/

    हसणे तणाव दूर करू शकते. तणाव वाढल्यास शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. (pic credit – pixabay)

  • 4/

    रोज हसल्याने मेंदूला पुरेसे ऑक्सिजन मिळते. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साहित राहाल. (pic credit – pixabay)

  • 5/

    रोज हसल्याने स्मरणशक्ती चांगली राहाते असे मानले जाते. (pic credit – pixabay)

  • 6/

    हसल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते. रोगप्रतिकार शक्ती चांगली राहाते. आरोग्यासंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकतो. (pic credit – pixabay)

First published on: 22-09-2022 at 19:47 IST
TOPICSफोटो गॅलरीPhoto Galleryहेल्थ न्यूजHealth News
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of laughter to body and mind ssb
Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.