आपले आरोग्य (Health) चांगले राहावे यासही आपण योग्य प्रमाणात फळांचे , सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे. जे शरीराला अपायकारक आहे जसे की सिगारेट, दारू आणि अन्य पदार्थ ते टाळावेत. कधी कधी पोट पूर्णपणे साफ झाले नाही तरीही आपण आजारी पडू शकतो. काकडी , गाजर आणि बिट खावे. गाजरामुळे डोळे चांगले होतात तर बिट खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. काकडी खाल्ल्यास तुम्हाला सर्दी होत असेल तर काकडी खाणे टाळावेत. ज्यांचेवजन जास्त आहे त्यांनी पांढरे पदार्थ म्हणजे साखर, मीठ,भात,मैदा आणि फास्ट फूडचे सेवन करू नये.
आरोग्य चांगले असेल तरच आपण कोणतेही काम नीट करू शकतो आणि आनंदाने करू शकतो. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More