करोना विषाणू जगभरात पोहोचला आहे. अनेक देशात यामुळे मोठी मनुष्यहानी झाली आहे. करोनाच्या दहशतीमुळे काही देशांमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या आजाराविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यात एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गर्भवती स्त्रियांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका किती असतो? करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, या आणि इतर प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी हा व्हिडीओ पहा आणि इतरांना शेअर करा.
हा व्हिडीओ कसा वाटला, याविषयी जरूरी प्रतिक्रिया कळवा. त्याचबरोबर असेच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडीओ पाहण्यासाठी https://www.youtube.com/channel/UCwh_2Tw0JzkOEv74yvc20IQ इथे क्लिक करा.