* ‘लोकप्रभा’चे ट्विटर पेजही लोक प्रिय.
* ७० टक्के वाचक हे १८ ते ३४ या वयोगटातील.
* चांगले लेख, विश्लेषण आणि माहितीच्या आधारावर या फेसबुकवर ५५ हजारांहून अधिक वाचक.
* महाराष्ट्र आणि देशातच नव्हे तर अमेरिका, मलेशिया, कतार, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया आदी देशांमध्येही ऑनलाइन/फेसबुक विस्तार.
* फेसबुकच्या माध्यमातून फक्त लाईक्सच नाही, तर प्रतिक्रिया आणि शेअर करण्याचा चढता आलेख.
* प्रासंगिक, माहितीपर, संशोधनपर, पर्यटन, ट्रेकिंग, साहस आदी विषयांवरील लेख आणि ललित लेखन.
* ‘लोकप्रभा’मध्ये प्रकाशित होणारे लेख हे कॉलेज कट्टा आणि ऑनलाइन चर्चेचे विषय.
संकेतस्थळ – www.lokprabha.com
फेसबुक पेज – www.facebook.com/Lokprabha
ट्विटर पेज – www.twitter.com/Lokprabha
ट्विटर हँडल @Lokprabha
हातातल्या मोबाइलच्या स्क्रीनवर आजच्या पिढीचं अवघं विश्व सामावलं आहे. तुमचा आवडता ‘लोकप्रभा’देखील आता मोबाइल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध झाला आहे. मोबाइलवरील कोणत्याही ब्राऊजरमध्ये जाऊन https://loksatta.com टाइप केल्यास तुम्हाला मेन्यू बारमध्ये ‘लोक प्रभा’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर ताज्या अंकाचे सर्व लेख वाचता येणार आहेत.
* सहा महिन्यांसाठी ” ३३९/-
* १२ महिन्यांसाठी ” ६७७/-
अधिक माहिती आणि वर्गणीदार होण्यासाठी भेट द्या: http://subscribe.indianexpress.com