News Flash

विशेष मथितार्थ : गालबोट

पश्चिम बंगालसह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांनी कोविडकाळातच संपूर्ण देश ढवळून निघाला.

उदास विचारे वेच करी!

अनेक वाचक आजही पारंपरिक गुंतवणूक मार्गाचाच वापर करत आहेत. तर नव्या पिढीला पारंपरिक मार्गाची फारशी माहिती नाही.

गुंतवणूक विशेष : आहे ते सांभाळा..

मार्च २०२० - देशभरात टाळेबंदी, ढासळलेली वैद्यकीय पायाभूत सुविधा व्यवस्था, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कापले गेले, अन्न-जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा - कारण करोना!

गुंतवणूक विशेष : कोविडविरोधातील विमाकवच

गेल्या शतकात न ऐकलेले, न अनुभवलेले एक अतिवेदनादायक दु:स्वप्न गेले काही महिने आपण जगत आहोत.

गुंतवणूक विशेष : साथकाळातील गुंतवणूक

आपल्याला नेमके काय समजते आणि काय समजायला हवे यातील तफावत इंटरनेटमुळे कधी कधी खूपच वाढते.

गुंतवणूक विशेष : नवीन कररचनेचा विकल्प

गेल्या काही वर्षांंत प्राप्तिकर कायद्यात गुंतवणूक आणि त्याच्या करपात्रतेत अनेक बदल करण्यात आले.

तंत्रज्ञान : आयपॅड प्रो आणि बरंच काही

अ‍ॅपलच्या चाहत्यांना आणि अभ्यासकांना उत्सुकता असते ती अ‍ॅपलच्या दरवर्षीच्या इव्हेंटची.

राशिभविष्य : ७ ते १३ मे २०२१

चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे आत्मविश्वास वाढेल. कठीण परिस्थितीला तोंड देताना हितचिंतकांची मदत मिळेल.

नागरी कर्तव्य!

सध्या देशभरामध्ये लशींच्या उपलब्धतेवरून वाद सुरू आहेत. केंद्रासाठी राज्यांपेक्षाही कमी किंमत हा मूळ वादाचा विषय आहे.

दुसऱ्या लाटेला राजकारणीच जबाबदार?

आपला देश मात्र मार्चमध्येच साथीवर विजय मिळवल्याच्या आविर्भावात कुठे राजकीय मेळावे घेण्यात तर कुठे धार्मिक मेळे भरवण्यात मग्न झाला.

निमित्त : कोविड १९ : दुसरी लाट काय बदलले?

गेल्या वर्षीच्या पहिल्या लाटेपेक्षा आता आलेली दुसरी लाट अनेक अर्थानी वेगळी आणि काळजी तसंच चिंता वाढवणारी आहे.

चर्चा : घरातही मुखपट्टी का आवश्यक?

आता कोविड १९ च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घरीदेखील मुखपट्टी वापरणं आवश्यक आहे, अशी शिफारस देशाच्या कोविड-१९ टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी केली आहे.

आदरांजली : सामाजिक दिग्दर्शक

जीवन आणि समाज यांचा शोध घेण्यासाठी मी चित्रपट निर्मिती करते, अशी स्वच्छ भूमिका असल्यामुळेच सुमित्रा भावे यांचे चित्रपट समाजजीवनाचा आरसा ठरतात.

राशिभविष्य : ३० एप्रिल ते ६ मे २०२१

बुध-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे रोजच्या जीवनातील गोष्टींमध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न कराल.

लक्तरे वेशीवर

एका बाजूला प्राणवायूची देशभरात जाणवणारी कमतरता आणि त्याच वेळेस प्राणवायूच्या टाकीतून झालेल्या गळतीमुळे प्राणवायूअभावी २४ रुग्णांना प्राण गमवावे लागणे हा मोठा दैवदुर्विलासच.

आता शिक्षण विभागाचीच परीक्षा

‘थ्री इडियट्स’मधला बाबा रणछोडदास सांगतो, ‘कामयाब होने के लिये नही काबिल होने के लिए पढो..’ शिक्षणाच्या क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ गेली कित्येक वर्षे हेच सांगू पाहतायत.

लोकजागर – ऑक्सिजन थेरपी : का आणि कशी?

कोविड १९ रुग्णाला श्वास घ्यायला जास्त त्रास व्हायला लागतो आणि त्याची स्थिती गंभीर होते अशा वेळी त्याला प्राणवायूचा पुरवठा करण्याची गरज पडते.

तंत्रज्ञान : ऑनलाइन व्यवहार …सावधान!

आपलं ऑनलाइन बँकिंग सुरक्षित कसं ठेवता येईल, याविषयी..

राशिभविष्य : २३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२१

बुध-हर्षलचा युती योग उत्साहवर्धक आणि संशोधनास पूरक असा योग आहे.

विज्ञानच तारेल!

कोविडकहराच्या आता दुसऱ्या लाटेमध्ये घटना वेगात घडण्यास सुरुवात झाली आहे. या लाटेला सुरुवात झाली, त्याही वेळेस फारसे कुणी गांभीर्याने तिच्याकडे पाहिले नाही.

आता साथ तुटवडय़ाची!

कित्येक परिचित घरांतील किमान एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला आहे, कोणी घरीच तर कोणी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

संवाद : जानेवारी-फेब्रुवारीतील निष्काळजीपणा भोवला

आपण गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेतून काही शिकलोच नाही का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती.

तंत्रज्ञान : असं वाढवा बॅटरी लाइफ

नवीन मोबाइल फोन विकत घेताना आपण मोबाइलच्या विविध फिचर्सबरोबरच त्याच्या बॅटरीची क्षमता किती आहे, हे प्राधान्याने जाणून घेतो.

राशिभविष्य : १६ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१

आत्मकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या लाभयोगामुळे आचार आणि विचार यांच्यात सूत्रबद्धता येईल.

Just Now!
X