१. ‘वीस आले पाहुणे, बावीस गेले आंघोळीला, तेवीस आले जेवायला’, तर एकूण पाहुणे किती?
दोन संख्यांचे गुणोत्तर १ : २ आहे. जर त्या दोन्ही संख्यांमध्ये ७ मिळवले तर त्यांचे गुणोत्तर ३ : ५ होईल. तर त्यापैकी मोठ्ठी संख्या कोणती?
विद्यार्थ्यांच्या एका रांगेत नेहा उजवीकडून तेरावी असून तेजस डावीकडून तेरावा आहे. जर त्यांनी आपापल्या जागा बदलल्या तर, नेहा उजवीकडून १८ वी येते. तर रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या किती?
उत्तरे : १) पाहुणे वीस २) २१ आणि ३५ ३) सरासरी ५०.१७ ४) ३०
