
‘‘ममे, आबाचा बड्डे कधी येतो गं?’’ गोदानं वहीत काही तरी लिहीत लिहीत विचारलं. गोदाची आई विचारात पडली.
देशभर भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. हैदराबादमध्ये एका चार वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
माझी मम्मा मात्र मोबाइलवर पक्षी-प्राणी इत्यादींचे व्हिडीओ बघत मजेत असते.
लहान मुलांचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स मदत करतात जाणून घ्या
लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी कोणते पदार्थ मदत करतात जाणून घ्या
Makar Sankranti 2023 Bornahan: संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरन्हाण का केले जाते? ते कसे करावे जाणून घ्या
PAN Card For Minor: लहान मुलांना पॅन कार्डची गरज कधी भासते? ते कसे बनवायचे जाणून घ्या
‘‘शुभ सकाळ हर्ष. नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा!’’ म्हणत आईने एक सुंदरसा बॉक्स त्याच्या हातात ठेवला.
पृथ्वीला- नदी, हवा, माती, पर्वत- आपल्या नंतर येणाऱ्या पिढय़ांना चांगल्या अवस्थेत दिलं पाहिजे ना! ते कसं?.. लहानग्यांना कृतीतून समजावून सांगणारी…
यशोधरानगर पोलीस आणि मानवी तस्करी विरोधी पथकाने तब्बल दोन दिवस परीश्रम घेत त्या मुलाचा शोध घेतला.
मावशीचं हे वाक्य ऐकून अस्मीला काही कळेना. अस्मीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून मावशी म्हणाली
तुझ्याइतका नवा विचार, प्रेम, संवेदनशीलता त्यांच्यात हीच पुस्तकं रुजवणार आहेत. त्यांचं जग तुझ्याशिवाय सुंदर होऊच शकत नाही.
आजही दुपारी दोनच्या दरम्यान मन्या रोजच्यासारखा पम्या नि बाळय़ाकडं गेला; पण ते दोघंही घरी नसल्याचं समजताच घरी परतला
कुणीतरी नाव चालवत होतं का? नाव पुढं जाताना असाच तर आवाज होत असतो. मी कान देऊन ऐकत होतो
नेहमीच्या पुस्तकांपेक्षा हे थोडं महाग आहे, पण भावंडांमध्ये, मित्रांमध्ये, शाळेसाठी एक असे पुस्तक ऑर्डर करून मागवता येईल.
गोष्टही साधीच, पण कविता सिंह काले हिच्या चित्रांनी परिस्थिती आणि मन:स्थिती अचूक चितारली आहे.
हा चित्रकार माझ्या शाळेत असता तर नक्कीच चित्रकलेत नापास झाला असता.
अनेकवेळा पालक इच्छा नसतानाही मुलांच्या हातात मोबाईल देतात, हळूहळू मुलांनाही स्मार्टफोनचे व्यसन जडते आणि तो दिवसभर या गॅजेटला चिकटून राहतात.
भावपूर्ण चेहऱ्याचा हा मुलगा त्या हसण्यानं एकदम देखणा दिसायचा.
आज वर्षांचा नवरा टूरवर गेल्यामुळे मैत्रिणींनी तिच्याकडे निवांतपणे गप्पांचा अड्डा जमवला होता
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.