आवडती पुस्तके
१) रारंगढांग- प्रभाकर पेंढारकर
२) बनगरवाडी
– व्यंकटेश माडगूळकर
३) बारोमास- सदानंद देशमुख
४) गौतमची गोष्ट- अनिल दामले
५) दशक्रिया- बाबा भांड
६) मौनराग- महेश एलकुंचवार
७) नवता आणि परंपरा
– विंदा करंदीकर
८) व्यक्ती आणि वल्ली
– पु. ल. देशपांडे
९) हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव
– श्याम मनोहर
१०) आनंदओवरी
– दि. बा. मोकाशी
नावडती पुस्तके
नावडती पुस्तके हे खूप ‘सब्जेक्टिव्ह’ आहे. मी उगाच कोणत्याही पुस्तकावर अन्याय करू इच्छित नाही.