News Flash

धनंजय चिंचोलीकर

नावडती पुस्तके लक्षात राहत नाहीत. त्यामुळे त्यांची यादी देता येत नाही. आणि ती देण्यात फार मतलबही नसतो.

नंदकुमार मोरे

आवडती पुस्तके १) मर्ढेकरांची कविता २) वाडा चिरेबंदी - महेश एलकुंचवार

कुंदा प्रमिला नीळकंठ

नावडत्या पुस्तकांची यादी मात्र फार मोठी होऊ शकली नाही. कारण बहुतेक वेळा ही पुस्तकं विसरली जातात.

अतुल देऊळगावकर

नावडत्या पुस्तकांची यादी देण्याऐवजी आवडत्या पाच पुस्तकांची नावे वाढवली आहेत.

कृष्णात खोत, कादंबरीकार

आवडती पुस्तके१) हिंदू - भालचंद्र नेमाडे२) तणकट - राजन गवस३) दु:खाचे श्वापद - रंगनाथ पठारे४) कोरडी भिक्षा - श्रीनिवास विनायक कुलकर्णी ५) मौनराग - महेश एलकुंचवार६) ब्लाईंडनेस - ज्युझे सारामागु,

चिन्मय बोरकर, लेखक

आवडती पुस्तके१) कऱ्हेचे पाणी - प्रल्हाद केशव अत्रे               २) मी कसा झालो? - प्रल्हाद केशव अत्रे              ३) गणगोत - पु. ल. देशपांडे ४) स्वरार्थरमणी - किशोरी आमोणकर              ५) अनामिका

प्रवीण बांदेकर

आवडती पुस्तके१) कोसला - भालचंद्र नेमाडे२) समग्र अरुण कोलटकर  ३) समग्र भाऊ पाध्ये४) समग्र दिलीप चित्रे५) सोलेदाद - विलास सारंग६) हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव - श्याम मनोहर७) चित्रलिपी -

चिन्मय केळकर

हे जरा अन्यायकारक आहे. काही पुस्तकं काही वेगळ्या संदर्भात खूप आवडलेली असतात. दहाच कशी निवडणार त्यातून?

विश्राम गुप्ते

आवडती पुस्तके१) एकूण कविता   - दिलीप पुरुषोत्तम चित्रे२)  पिंगळावेळ - जी. ए. कुलकर्णी३)  हद्दपार  - श्री. ना. पेंडसे४) धग - उद्धव शेळके ५) कोसला - भालचंद्र नेमाडे६) नोट्स फ्रॉम

मलिका अमरशेख

आवडती पुस्तके१)  शापित संगीत - लिओ टॉलस्टॉय२)  द फ्रेम ऑफ डोरियन ग्रे - ऑस्कर वाइल्ड३) विशाखा - कुसुमाग्रज४) शारदा संगीत, वनवास, पंखा - प्रकाश नारायण संत५) छोटा राजकुमार -

प्रदीप कर्णिक

आवडती पुस्तके१)  ज्ञानेश्वरी कुंटे प्रत - संपा. - कै. अण्णासाहेब कुंटे२)  तुकाराम गाथा - संपादक- शंकर पांडुरंग पंडित / विष्णुपंत पंडित ३) ज्ञानेश्वरी अध्याय सहावा : अभ्यासयोग (खंड १ ते

नीळकंठ कदम (कवी, समीक्षक)

वाचनाच्या पसाऱ्यातून आवडलेली केवळ दहा पुस्तकं निवडणं कठीण आहे. म्हणून ज्या पुस्तकांनी आणि लेखकांनी वाङ्मयविषयक आणि जीवनविषयक नवी दृष्टी दिली अशा पुस्तकांची नावं देत आहे.

गणेश विसपुते (कवी, समीक्षक, अनुवादक, चित्रकार)

‘दहाच पुस्तके आणि तीही मराठीतली’ म्हटल्यावर खूप मर्यादा पडतात. कारण अनेक पुस्तकं आवडती आहेत. त्यातली नेमकी दहा निवडणे कठीण आहे. तरीही ती निवडायचा प्रयत्न केला आहे.

सतीश काळसेकर

याआधी मी प्रसंगाप्रसंगाने मला आवडलेली पुस्तके सांगितली आहेत. आता सांगत असलेली पुस्तके नजीकच्या काळातली आणि आता उपलब्ध असलेली अशीच आहेत. शिवाय आवडलेलीही आहेत.

हृषीकेश गुप्ते

आवडती पुस्तके१. अघोरी - बाबूराव बागूल२. खेळ - नामदेव ढसाळ३. पडघवली - गो. नी. दांडेकर४. तुंबाडचे खोत - श्री. ना. पेंडसे५. लेखाजोखा - सतीश तांबे६. दासशूद्रांची गुलामगिरी - कॉ.

प्रा. अरुणा पेंडसे

आवडत्या पुस्तकांमधून दहा निवडणे कठीण आहे. जी निवडली आहेत ती कधीही काढून वाचावीत अशी आहेत.

आवडनिवड

जागेचा सदुपयोग म्हणून मी पाच नावडत्या पुस्तकांऐवजी माझ्यावर प्रभाव असलेल्या अनेक पुस्तकांपैकी १५ पुस्तके देत आहे.

दिलीप प्रभावळकर

आवडती पुस्तके१) बटाटय़ाची चाळ - पु. ल. देशपांडे२) परममित्र - जयवंत दळवी३) हास्यचिंतामणी - चिं. वि. जोशी४) हे सर्व कोठून येते? - विजय तेंडुलकर५) उकरिज - पी. जी. वुडहाऊस

रेखा इनामदार-साने

आवडती पुस्तके१) तुकोबाची अभंगगाथा२) महात्मा फुले समग्र वाङ्मय - संपा. य. दि. फडके३) शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता - बा. सी. मर्ढेकर४) कोसला - भालचंद्र नेमाडे५) सिसिफस आणि

आवडनिवड: मीना वैशंपायन

न आवडलेली पुस्तके लक्षात राहत नाहीत.

बाबा भांड

बाबा भांड आवडती पुस्तके १) निवडक तुकाराम - गुरुदेव रा. द. रानडे

आवडनिवड: हिमांशू भूषण स्मार्त

हिमांशू भूषण स्मार्त आवडती पुस्तके

आवडनिवड: बालाजी मदन इंगळे

आवडत्या पुस्तकांतून फक्त दहा पुस्तके निवडणे म्हणजे परडीभर पारिजातकाच्या फुलांतून दहा फुले निवडण्यासारखे आहे. तरीही हे कठीण काम करतोच.. इतर पुस्तकांची क्षमा मागून.

आवडनिवड

असंख्य पुस्तके आवडलेली आहेत. त्यातील दहा निवडणे अवघड आहे. अशा आवडत्या पुस्तकांनी माझी अभ्यासिका भरली आहे.

Just Now!
X