
ख्रिश्चन झाल्यावर त्यांनी निसर्गरक्षणाच्या परंपरा सोडून दिल्या. परंतु नंतर या परंपरांचे पुनरुज्जीवन केलेल्या काही समाजांबद्दल त्याने ऐकले होते.
व्हर्मिएरच्या कॉम्पोजिशन आणि रंगसंगतीवरच्या उत्कृष्ट पकडीची उदाहरणं असलेली ही दोन्ही चित्रं डच चित्रकलेच्या इतिहासात मानाच्या पानावर आहेत.
१९६१ मध्ये प्रफुल्लांना फ्रान्स सरकारने स्कॉलरशिपवर ‘इकोले दा ब्यूक आर्ट्स अँड आलतीया सेव्हन्टीन’ या संस्थेत ग्राफिक आर्ट शिकण्यासाठी पॅरिसला आमंत्रित…
कविता म्हेत्रेंच्या म्हणण्यानुसार, स्वत: पुढे होऊन दुष्काळाला तोंड देणाऱ्या माणदेशी बायका कष्टाळू, जिद्दी, बंडखोर, जबाबदारी घेणाऱ्या आणि आनंदी स्वभावाच्या आहेत.
भारताची मूळ परंपरा ही ‘कथनचित्रां’ची आहे, हा विचार के. जी. सुब्रमणियन यांनी प्रभावीपणे मांडला. त्याहीआधी ‘नॅरेटिव्ह’- वर्णनपर चित्रांचा चहूअंगांनी विचार…
आपला हा मुलगा कदाचित पुढे एक कलाकार होईल अशी नोंद आईने डायरीत त्याच्या किशोरवयातच केली होती.
सिनेटर म्हणून निवडून येणं ही जनतेनं त्यांच्या कार्याला दिलेली प्रतिष्ठा आहे असं त्यांचं म्हणणं होतं.
दामोदर विश्वनाथ नेवाळकर हे आपण लोकमान्य टिळकांच्या संदर्भात- ज्यांना आपण ‘हार्डकोर फॉलोअर’ म्हणतो तसे होते.
महाराष्ट्रावर अतूट प्रेम हा एकच धर्म पाळायचा, हा छत्रपतींचा आदर्श प्रबोधनकारांनी पुन: पुन्हा लोकांच्या कानावर घातला.
बांगलादेशात घडणाऱ्या घटनांचा भारतात आणि त्यातही प्रामुख्याने पश्चिम बंगाल व ईशान्य भारतावर परिणाम होत असतो.
आलेल्या पाहुण्यांमध्ये सरदार, संस्थानिक तर होतेच; पण भांडारकर, गोखले, आगरकर असे १८९४ मध्ये सुप्रसिद्ध असणारे नेतेही आले होते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.