विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून दत्ता मेघे भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर वर्ध्यातील मेळाव्यात भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सागर मेघे आणि समीर मेघे या त्यांच्या दोन्ही मुलांनीदेखील भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2014 रोजी प्रकाशित
दत्ता मेघे यांचा भाजपमध्ये प्रवेश
विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

First published on: 05-07-2014 at 07:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Datta meghe his two sons enter bjp on july