Maharashtra Board Class 10 Result 2025 Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे आज इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा निकाल ऑनलाईनही जाहीर झाला असून विद्यार्थी ऑनलाईन निकाल तपासू शकतात.

एसएससीचे विद्यार्थी त्यांचे इयत्ता १०वीचे निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात.

education.indianexpress.com

mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in. results.targetpublications.org तसेच अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त, विद्यार्थी ऑफलाइन मोडमध्ये त्यांचा महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल पाहू शकतात. काहीवेळा वेबसाईटवर एरर येत असल्यानं विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासण्यात अडचणी येतात अशावेळी हे पर्यायी मार्ग आपला वेळ वाचवू शकतात.

दहावीच्या निकालाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स सहज मिळवण्यासाठी खालील माहिती आवर्जून वाचा.

दहावीच्या सर्व विद्यार्थी व पालकांना लोकसत्ता टीमकडून सुद्धा शुभेच्छा!

Live Updates

Maharashtra SSC Result 2025 to be Out Tomorrow Live Updates: दहावीचा निकालासंदर्भात सगळे अपडेट्स मिळवा एकाच क्लिकवर

09:01 (IST) 13 May 2025

Maharashtra SSC Result 2025 Live Updates: पुणे आणि मुंबईसह ९ विभागांमध्ये परीक्षा घेण्यात आल्या आहेत

२१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत १६,११,६१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बोर्ड विभागवार निकाल जाहीर करेल, ज्यामध्ये कोकण आणि पुण्यातील विद्यार्थ्यांकडून अपेक्षित सर्वोत्तम कामगिरी अपेक्षित आहे.

08:57 (IST) 13 May 2025
Maharashtra SSC Result 2025 Live Updates : पुरवणी परीक्षेसाठी १५ मे पासून अर्ज

दहावी परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत लगतच्या तीन संधी उपलब्ध राहतील. सेच, जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज १५ मेपासून भरून घेण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.

सविस्तर वाचा

08:57 (IST) 13 May 2025

Maharashtra SSC Result 2025 Live Updates: पुणे आणि मुंबईसह ९ विभागांमध्ये परीक्षा घेण्यात आल्या आहेत

२१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत १६,११,६१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बोर्ड विभागवार निकाल जाहीर करेल, ज्यामध्ये कोकण आणि पुण्यातील विद्यार्थ्यांकडून अपेक्षित सर्वोत्तम कामगिरी अपेक्षित आहे.

08:38 (IST) 13 May 2025

Maharashtra SSC Result 2025 Live Updates: १६ लाखांहून अधिक विद्यार्थी १३ मे रोजी होणाऱ्या निकालाची वाट पाहत आहेत.

महाराष्ट्र बोर्ड उद्या, १३ मे रोजी दुपारी १ वाजता एसएससी निकाल २०२५ जाहीर करण्यास सज्ज आहे. १६ लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून mahresult.nic.in द्वारे ऑनलाइन त्यांचे गुण तपासू शकतात..

08:26 (IST) 13 May 2025

Maharashtra SSC Result 2025 Live Updates: बोर्डाचे विद्यार्थ्यांना आवाहन

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत संबंधित विभागीय मंडळांकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळांकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

08:24 (IST) 13 May 2025

Maharashtra SSC Result 2025 Live Updates: दहावीची पुरवणी परीक्षा –

‘अनुत्तीर्ण होणाऱ्यांठी जून-जुलै २०२५ मध्ये पुरवणी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी १५ मेपासून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत,’ अशी माहिती देवीदास कुलाळ यांनी दिली

08:24 (IST) 13 May 2025
Maharashtra SSC निकाल (MAHA 10th SSC Result): गुणपडताळणी व छायाप्रतींसाठी कधीपर्यंत मुदत

ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे. गुणपडताळणी व छायाप्रतींसाठी अर्ज करण्यास १४ ते २८ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

08:18 (IST) 13 May 2025

Maharashtra Board SSC 10th Result 2025 : निकालाची वेळ जाणून घ्या, गुण तपासण्यासाठी वेबसाइट

विद्यार्थी त्यांच्या महाराष्ट्र दहावीच्या हॉल तिकिटावर नमूद केलेल्या रोल नंबर आणि आईच्या नावाचा वापर करून महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल आणि गुणपत्रिका पाहू शकतील.

08:12 (IST) 13 May 2025
Maharashtra Board 10th SSC Result 2025 Live Updates In Marathi : गुणपत्रिका

दहावीच्या गुणपत्रिकेत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये मिळवलेले गुण समाविष्ट असतात. गुणपत्रिकेच्या मूळ कागदपत्रांच्या प्रती काही दिवसांनी बोर्डाकडून शाळांना पुरवल्या जातील. एमएसबीएसएचएसईच्या दहावीच्या मूळ गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या संबंधित शाळांना भेट द्यावी लागेल.

08:03 (IST) 13 May 2025
Maharashtra Board SSC 10th Result 2025 :दहावीची परीक्षा कधी घेण्यात आली होती?

दहावीच्या परीक्षा एमएसबीएसएचएसई बोर्डाने २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान घेतली होती.

07:59 (IST) 13 May 2025
10th Board Result Maharashtra: DigiLocker वरून SSC गुणपत्रिका डाऊनलोड कशी करावी? How to Download SSC Marksheet 2025 On DigiLocker)

स्टेप १: digilocker.gov.in वर जा किंवा DigiLocker ॲप उघडा

स्टेप २: तुमचा मोबाइल नंबर/आधार आणि पिन वापरून साइन इन करा

स्टेप ३: ‘Eductaion’ विभागात जा

स्टेप ४: ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)’ निवडा

स्टेप ५: ‘SSC Marksheet 2025’ वर क्लिक करा

स्टेप ६: तुमची माहिती भरा आणि डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करा

07:55 (IST) 13 May 2025

Maharashtra SSC Result 2025: दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स ( Official Websites to Check Maharashtra SSC Result 2025)

mahresult.nic.in

mahahsscboard.in

results.gov.in

digilocker.gov.in

07:45 (IST) 13 May 2025

Maharashtra SSC Result 2025: दहावीच्या निकालाची गुणपत्रिका ऑनलाइन कशी डाउनलोड करावी?

स्टेप १: mahresult.nic.in ला भेट द्या

स्टेप २: ‘Maharashtra SSC Result 2024’ असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप ३: तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका

स्टेप ४: तुमचा निकाल पाहण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.

स्टेप ५: निकालाची गुणपत्रिका डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट काढून घ्या.

02:20 (IST) 13 May 2025

महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2025: मोबाईलवर SMS मध्ये कसा समजेल निकाल?

दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपल्या मोबाइलवरुन देखील दहावीचा निकाल पाहता येणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाइट या क्रॅश होतात किंवा इंटरनेट उपलब्ध नसेल तर SSC निकाल हा त्यांना SMS द्वारे पाहाता येणार आहे.

SMSद्वारे एसएससीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHSSC” असं टाकून 57766 वर SMS पाठवायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMSच्या स्वरुपात येईल.

02:20 (IST) 13 May 2025

महाराष्ट्र बोर्ड 10 वी निकाल 2025 : निकाल साईटवर कसा तपासायचा?

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

00:32 (IST) 13 May 2025

महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2025: मोबाईलवर SMS मध्ये कसा समजेल निकाल?

दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपल्या मोबाइलवरुन देखील दहावीचा निकाल पाहता येणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाइट या क्रॅश होतात किंवा इंटरनेट उपलब्ध नसेल तर SSC निकाल हा त्यांना SMS द्वारे पाहाता येणार आहे.

SMSद्वारे एसएससीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHSSC” असं टाकून 57766 वर SMS पाठवायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMSच्या स्वरुपात येईल.

23:47 (IST) 12 May 2025

महाराष्ट्र बोर्ड 10 वी निकाल 2025 : निकाल साईटवर कसा तपासायचा?

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

20:42 (IST) 12 May 2025

Maharashtra Board 10th Results 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी; महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या, अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १ वाजता पाहता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डानं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे, यामुळे आता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. वाचा सविस्तर

20:34 (IST) 12 May 2025
Maharashtra SSC Results: आज दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईट्सवरून तपासाल आणि मार्कशीट कशी डाउनलोड कराल? एका क्लिकवर जाणून घ्या

Maharashtra Class 10 SSC Results 2025 : आता हा निकाल जेव्हा येईल तेव्हा पाहायचा, कुठे व कसा हे जाणून घेऊया..

20:31 (IST) 12 May 2025
Maharashtra SSC Result 2025 Tomorrow : दहावीचा निकाल आज लागणार! कुठे अन् कसा पाहाल?DigiLocker वरून गुणपत्रिका अन् प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे?

DigiLocker वरून दहावीची गुणपत्रिका डाऊनलोड कशी करावी? सविस्तर जाणून घ्या

20:30 (IST) 12 May 2025
Maharashtra Board 10th Results 2025: दहावीचा निकाल आज १ वाजता होणार जाहीर; मोबाईलवर सर्वात आधी ‘असे’ पाहा गुण

जेव्हा निकाल खरोखरीच जाहीर होईल तेव्हा साहजिकच एकाच वेळी साईटवर लोड आल्याने क्रॅश होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही आपल्या मोबाईल फोनवर सगळ्यात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करू शकता…सविस्तर जाणून घ्या.

एसएससीचे विद्यार्थी त्यांचे इयत्ता १०वीचे निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात – mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in. results.targetpublications.org तसेच अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त, विद्यार्थी ऑफलाइन मोडमध्ये त्यांचा महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल पाहू शकतात. काहीवेळा वेबसाईटवर एरर येत असल्यानं विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासण्यात अडचणी येतात अशावेळी हे पर्यायी मार्ग आपला वेळ वाचवू शकतात.