scorecardresearch

दहावी निकाल २०२६

दहावी (SSC) हे वर्ष प्रत्येक विद्यार्थासाठी खूप महत्त्वपूर्ण वर्ष असते. दहावीमध्ये मिळावलेल्या गुणांच्या आधारे आयुष्याची पुढील वाटचाल ठरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थी अधिक मेहनत करण्याच्या तयारीत असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ दरवर्षी दहावीची परीक्षा म्हणजेच एसएससीची परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी एसएससीची परीक्षा देत असतात. त्यातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील शिक्षण घेण्यासाठी विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन शाखांपैकी एका शाखेची निवड करुन महाविद्यालयात प्रवेश घेतात. पण चांगल्या आणि नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण असावे लागतात.


या कारणामुळे अनेक विद्यार्थी इयत्ता दहावीला जास्तीचे कष्ट घेत असतात, जेणेकरुन चांगल्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश घेता येईल. दहावीची परीक्षा ही फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असते. त्यानंतर मे महिन्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसएससीचा निकाल लागतो. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा देखील असतात. या परीक्षा जुलै महिन्यात घेतल्या जातात आणि काही महिन्यात लगेच त्यांचे निकाल जाहीर केले जातात.


आजकाल महाविद्यालयांतील प्रवेशासाठी कटऑफमध्ये खूप जास्त स्पर्धा असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्यामधील एसएससीच्या निकालाचा विचार करायला गेल्यावर अनेकदा कोकण विभागाने त्यामध्ये बाजी मारल्याचे लक्षात येते. लोकसत्ता डॉट कॉमच्या एसएससी या पेज/सदरावर इयत्ता दहावी, त्याचा अभ्यासक्रम, परीक्षा, परीक्षेचे वेळापत्रक तसेच निकालाचे वेळापत्रक अशा संपूर्ण गोष्टींची माहिती वाचकांना वाचायला मिळेल. त्याशिवाय दहावीनंतर काय करावे याबाबतचे काही आर्टिकल्स पाहायला मिळतील.


Read More
Maharashtra 11th Admission Process 2026 | FYJC Online Admission Undertaking Rules | MSBSHSE 10th Digital Marksheet Digilocker | Pune Education Department Circular FYJC
हमीपत्राच्या आधारे अकरावीचा प्रवेश शक्य… राज्य मंडळाकडून गुणपत्रक डिजिलॉकरवर उपलब्ध

इयत्ता दहावीचे डिजिटल गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ‘अपार आयडी’शी संलग्न स्वरुपात डिजिलॉकरवर उपलब्ध

ssc board marathi language exam fail students analysis | maharashtra board ssc result marathi subject marking criteria | career options in marathi literature and journalism | artificial intelligence marathi prompt writing jobs
मराठी भाषा रुजणार कशी? प्रीमियम स्टोरी

यंदाच्या दहावी परीक्षेत राज्यातील पहिली भाषा मराठी असणारे ८० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी नापास झाले. ही यंदाची आकडेवारी असली तरी दरवर्षीच…

Maharashtra Polytechnic admission 2026 delay | ITI admission portal process status Mumbai | DTE Maharashtra diploma registration updates | Vocational education admissions Maharashtra news
पॉलिटेक्निक व आयटीआय प्रवेश प्रक्रिया लांबणीवर ;प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही हालचाल नाही

संकेतस्थळ विकास आणि नवीन संस्था नियुक्तीच्या तांत्रिक कारणांमुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता.

Raigad Anganwadi Sevika SSC Result | Raigad Zilla Parishad Second Chance Education Program | Neha Bhosale ZP CEO Raigad | Women Empowerment through Education Maharashtra
रायगड जिल्ह्यातील तब्बल ४५७ अंगणवाडी सेविका दहावीची परीक्षा उत्तीर्ण

सदर उपक्रमांतर्गत 188 अंगणवाडी सेविकांनी 10 वीची परीक्षा दिली होती व त्यापैकी 181 सेविकांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Mumbai ragpicker women SSC result success | Stree Mukti Sanghatana education initiative | Ata Thambaycha Nay movie inspiration | Mumbai women empowerment through education
कचरा वेचक महिलांची दहावीत भरारी ; आता थांबायचं नाय चित्रपटामुळे मिळाली प्रेरणा

स्त्री मुक्ती संघटना आणि प्रभात ट्रस्टच्या पुढाकारामुळे महिलांच्या आयुष्यात शिक्षणाचा नवा अध्याय सुरू

Dombivli South Indian Association School Peon Staff Success SSC Exam | Women Empowerment Education Inspiration | School Sevika Clear 10th Class Exam Dombivli | K V Ranganathan South Indian School Dombivli News
डोंबिवलीतील साऊथ इंडियन शाळेतील सेविका श्रेणीतील मावश्यांचे दहावीच्या परीक्षेत यश

कोमल गोसावी, सुनिता शिंदे, वंदना रणशेवरे आणि वर्षा कर्डिले यांची दहावीच्या परीक्षेत ६० टक्क्यांहून अधिक गुणांसह बाजी

Maharashtra Board SSC HSC Supplementary Exam Timetable | MSBSHSE June July Exam Dates | Class 10th 12th Re-exam Schedule | MSBSHSE Official Notification
SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा लवकर

गेली काही वर्षे ही परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये आयोजित केली जात होती. मात्र, यंदा जून-जुलैमध्येच पुरवणी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय राज्य मंडळाने…

Maharashtra SSC Supplementary Exam 2026 online form | MSBSHSE 10th Re-exam application dates | How to apply for SSC supplementary exam June July | Maharashtra State Board education news updates
दहावीच्या जून-जुलै पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू ; २१ मेपर्यंत नियमित शुल्कात संधी

२२ ते २५ मे दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत; मंडळाकडून नियमावली जाहीर

Maharashtra SSC Board Marathi subject result | students failing in mother tongue | Marathi language education crisis | Marathi reading culture decline Maharashtra
मराठीत नापास होणारा महाराष्ट्र : अवस्था बदलण्यासाठी एवढे तरी कराच! प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेला बसलेल्यांपैकी मराठी माध्यमाचे तब्बल ९४ हजार विद्यार्थी मराठी विषयात नापास होणे, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आरशाला गेलेला मोठा…

Sharvari Khairnar SSC Result Nashik Success | Bone Cancer Survivor Student Sharvari | शर्वरी खैरनार दहावी निकाल नाशिक | कॅन्सरवर मात करून शर्वरीचे यश
Success Story : कर्करोगावर मात, एक पाय गमावला पण जिद्द नाही; नाशिकच्या शर्वरीची दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी!

हाडांच्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर मात करत नाशिकच्या शर्वरी खैरनारने दहावीच्या परीक्षेत ८०.८० टक्के गुण मिळवून मोठे यश संपादन केले आहे.…

Nashik twin brothers SSC result success | Pranit and Pranav Tushar Patil Nashik | Identical marks twins SSC Maharashtra Board | Baglan Education Society English Medium School success
“सेम टू सेम”… ते दोघे दिसायला सारखे, दोघांचे कपडेही सारखे, दोघांना दहावीत गुणही सारखेच!

नाशिकच्या या जुळ्या भावंडांनी केवळ दिसण्यातच नव्हे तर दहावीच्या परीक्षेतही तंतोतंत ९६ टक्के गुण मिळवून बुद्धिमत्तेत आपण एकमेकांचे आरसे असल्याचे…

संबंधित बातम्या