Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(हे ही वाचा: Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात किंचित घट तर, चांदीचेही भाव झाले कमी!)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२०.२९१०३.००
अकोला१२०.६३१०३.३४
अमरावती१२२.०७१०४.७३
औरंगाबाद१२०.६३१०३.३२
भंडारा१२१.०८१०३.७८
बीड१२१.५७१०४.२३
बुलढाणा१२१.१०१०३.८०
चंद्रपूर१२१.४२१०४.११
धुळे१२०.९८१०३.६६
गडचिरोली१२१.६४१०४.३२
गोंदिया१२१.५९१०४.२७
हिंगोली१२१.४८१०४.१७
जळगाव१२०.४८१०३.१८
जालना१२१.९४१०४.५७
कोल्हापूर१२१.०५१०३.७४
लातूर१२१.२०१०३.८८
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२१.०३१०३.७३
नांदेड१२२.७११०५.३३
नंदुरबार१२१.६११०४.२७
नाशिक१२०.०२१०२.७३
उस्मानाबाद१२०.६७१०३.३७
पालघर१२०.०७१०२.७५
परभणी१२३.५११०६.०८
पुणे१२०.६०१०२.२८
रायगड१२०.५७१०३.२३
रत्नागिरी१२१.६७१०४.३१
सांगली१२०.८३१०३.५३
सातारा१२१.३३१०३.९९
सिंधुदुर्ग१२१.६११०४.२८
सोलापूर१२०.१८१०२.९०
ठाणे११९.९०१०२.५९
वर्धा१२०.५६१०३.२८
वाशिम१२०.७९१०३.४९
यवतमाळ१२१.७६१०४.४३
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel price today 22 april 2022 in maharashtra know new rates of fuel ttg