ऑटो

ऑटो उद्योग जगातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. जगातील पहिली मोटारकार जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी फोर स्ट्रोक इंजिन वापरून बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने सुरू केला तर हेन्री फोर्ड ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली. २०१९ मध्ये जगभरात ९१ दशलक्ष मोटारींचे उत्पादन झाले होते. अर्ध्याहून जास्त मोटारींचे उत्पादन हे चीन, यूएसए, जपान, जर्मनी व भारत ह्या प्रमुख पाच मोटार उत्पादक देशांमध्ये होते. चीनमध्ये सर्वाधिक वाहनांच (२५ दशलक्ष) उत्पादन होत, त्यानंतर यूएसए (१०.८ दशलक्ष), जपान (९.६ दशलक्ष), जर्मनी (४.६ दशलक्ष) आणि भारत (४.५ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो. सर्वात मोठी बाजारपेठ चीन आहे, त्यानंतर यूएसए आहे. जगभरात रस्त्यावर सुमारे एक अब्ज कार आहेत. ते दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन लिटर पेट्रोल आणि डिझेल इंधन जाळतात. चीन आणि भारतात कारची संख्या वेगाने वाढत आहे.Read More
driving tips to avoid accidents
हायवेवरील अपघातांपासून वाचण्यासाठी गाडी चालवताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Driving Tips: आज आम्ही तुम्हाला गाडी चालवताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, याबाबात महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

Let’s compare the Punch iCNG and the Exter CNG to determine which one offers more value
Tata Punch vs Hyundai Exter: बजेटमधील SUV निवडण्यात होतोय गोंधळ? टाटा पंच व ह्युंदाईचे फीचर्स, किंमत पाहा; कोणती बेस्ट ते ठरवा!

Tata Punch iCNG vs Hyundai Exter CNG: ह्युंदाई एक्स्टरमध्ये सहा एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटर, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, तर टाटा पंचमध्ये…

do you travel by car in monsoon
पावसाळ्यात कारनी प्रवास करताय? मग घराबाहेर पडण्यापूर्वी गाडीतील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नीट तपासा

नुकताच पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे वेळ न घालवता आजच गाडीतील खालील महत्त्वाच्या गोष्टी नीट तपासा.

If bikers follow these important rules
बाईकचालकांनी ‘या’ महत्त्वाच्या नियमांचे पालन केल्यास बाईक दीर्घकाळ राहील व्यवस्थित

Bike Care Tips: तुमची बाईक दीर्घकाळ चांगली राहावी, असे वाटत असेल, तर तुम्हाला तिची योग्य आणि नियमित काळजी घ्यायला हवी.

Hyundai Exter SUV
किंमत ६ लाख, मायलेज २७.०१ किमी; देशातील बाजारात ‘या’ सर्वात लहान SUV ला तुफान मागणी; ३६५ दिवसात ९३ हजार कारची विक्री प्रीमियम स्टोरी

Best Selling SUV: ६ एअरबॅग्स असलेल्या सर्वात लहान अन् सुरक्षित SUV ची देशातील बाजारात दणक्यात विक्री होत आहे.

Here are six tips to make your old car look new
तुमची जुनी कार नवी दिसण्यासाठी ‘या’ सहा टिप्स करतील मदत; कार दिसेल नेहमी चकाचक

Car Care Tips: कारच्या मेंटेनन्सशी संबंधित काही छोट्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास कार खराब होत नाही, शिवाय ती नेहमी नव्यासारखी…

Anant Ambani and Radhika Merchant Car Collection
अनंत-राधिका मर्चंटच्या ताफ्यातील आलिशान कार पाहिलीत का? मुकेश अंबानी आणि नीता अंबानींनी दिली ‘ही’ कार भेट, किंमत तर…

Anant Ambani and Radhika Merchant Car Collection: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं कार कलेक्शन जाणून घ्या…

Best Selling SUV
मारुतीची Wagon R नव्हे तर Tata ची ‘ही’ स्वस्त SUV खरेदीसाठी उडतेय ग्राहकांची झुंबड, ३० दिवसात १८ हजाराहून अधिक गाड्यांची विक्री

Best Selling SUV Car: टाटाच्या एका स्वस्त SUV कारची बाजारपेठेत दणक्यात विक्री झाली आहे…

these five things should keep in your car in monsoon
पावसाळ्यात कार घेऊन बाहेर पडताय? मग गाडीमध्ये ‘या’ पाच गोष्टी असायलाच हव्यात! पाहा यादी

पावसाळ्यात रस्ते खराब असतात अशावेळा कार चालवताना काही गोष्टी तुमच्या जवळ असायला हव्यात कारण या वस्तुंची पावसाळ्यात तुम्हाला केव्हाही गरज…

/how-to-prevent-rats-from-entering-car-in-monsoo
तुमच्या कारमध्ये उंदीर घुसल्याने वैतागला आहात का? ‘या’ सहा टिप्स वापरून पाहा गायब होईल समस्या

How To Keep Rats Away From Cars जर तुम्हालाही तुमच्या कारमध्ये उंदीर येण्याची भीती वाटत असेल किंवा तुमच्या कारमध्ये उंदीर…

संबंधित बातम्या