महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दोन दिवस मुलाखत दिली. याच पक्षाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पहलगाम हल्ला, भाजपा, मनसेशी युती, महाराष्ट्रातील सद्य स्थिती या आणि अशा मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. ही संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर. शिवाय या मुलाखतीसंदर्भातल्या सगळ्या बातम्या वाचण्यासाठी पाहा याच बातमीत दिलेल्या लिंक्स
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला भाग-
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा भाग पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरुन लोकसत्ता ऑनलाइनने केलेल्या बातम्याही एकाच क्लिकवर
१) “अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तर आडवे झाले, पूर्ण…”, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…
२) निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हायला हव्यात- उद्धव ठाकरे
३) लोकसभेला मोदींवर बहुमत गमावण्याची वेळ का आली? उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य; म्हणाले, “भाजपाची…”
५) भाजपात ये नाही तर टाडा, मकोका, नाही तर पीएमएलए लावतो ही अघोषित आणीबाणीच- उद्धव ठाकरे
६) “जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची गरज”, उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, “स्वतःची देवाशी तुलना करून…”
८) उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र; “निवडणुकीचा व्यापार, सत्तेचा व्यापार आणि आता देश…”
११) “देवेंद्र फडणवीस यांना सल्ला आहे, टोमणा नाही; त्यांनी…”, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?