Akhil Akkineni-Zainab Ravdjee Wedding: दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीने आज हैदराबादमध्ये जैनब रादवजीशी लग्न केलं. आज (६ जून) सकाळी त्याच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटी त्याच्या लग्नात उपस्थित राहिले. अखिलचा भाऊ नागा चैतन्य त्याची पत्नी शोभिता धुलिपाला दोघांनी लग्नात मोठ्या भावाच्या व वहिनीच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. राम चरण, चिरंजीवी सारखे सेलिब्रिटी देखील या खास दिवशी जोडप्याचं अभिनंदन करण्यासाठी पोहोचले होते.
Live Updates
Entertainment News Today
छोट्या पडद्यावर येतेय नवीन मालिका! ‘जीव झाला येडापिसा’ फेम शिवा नव्या रुपात एन्ट्री घेणार, सोबतीला असेल ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री
New Serial : ‘जीव झाला येडापिसा’ फेम शिवा नव्या रुपात झळकणार! सुरू होणार नवीन मालिका, मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? पाहा प्रोमो
…अधिक वाचा
Video: ३७ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, ‘या’ कंपनीच्या CEO बरोबर थाटला संसार
Shazahn Padamsee Wedding Video: रणबीर कपूरच्या हिरोईनने बांधली लग्नगाठ, व्हिडीओ आले समोर …सविस्तर वाचा
अखिल अक्किनेनी नागार्जुन यांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)