आजवर आपण एक मध्यांतर असलेले चित्रपट पाहिले आहेत. पण एकाच चित्रपटात दोन मध्यांतर असतील तर? ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘हम आपके है कौन’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दोन मध्यांतर होते. चला तर मग जाणून घेऊया या तिन्ही चित्रपटांच्या पडद्यामागचे काही खास किस्से…
गोष्ट पडद्यामागची भाग १०: ‘शराबी’ चित्रपट पाहताना अमिताभ यांना अनावर झाला होता राग

अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.