Powered by
Englishதமிழ்বাংলাമലയാളംગુજરાતીहिंदीमराठीBusinessबिज़नेस
Newsletters
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  1. Marathi News
  2. manoranjan
  3. meet celebrities who will soon become parents vsk
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2021 रोजी प्रकाशित

हे कलाकार होणार आईबाबा, या वर्षात देणार आहेत गुडन्यूज

Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated: March 5, 2021 12:42 IST
Follow Us
हे कलाकार होणार आईबाबा, या वर्षात देणार आहेत गुडन्यूज

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालही लवकरच आपल्या बाळाचं स्वागत करणार आहे.
अभिनेत्री लिसा हेडन लवकरच आपल्या तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.
तिने आपले बेबी बंपसोबतचे फोटोजही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
स्प्लिट्सव्हिला, रोडीज अशा शोजमधून प्रसिद्धीस आलेला रणविजय सिंग लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे.
आदिती मलिक आणि मोहित मलिक हे पुढच्या वर्षीच्या मे महिन्यात आपल्या बाळाचं स्वागत करतील. आदिती आणि मोहित ह्या दोघांनीही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
आदितीने आपल्या डोहाळेजेवणाचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
नीती मोहन आणि निहार पांडे हेही लवकरच आईबाबा होणार आहेत. नीतीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही गुड न्युज शेअर केली आहे.
नीती मोहन ही कोरिओग्राफर आणि डान्सर शक्ती मोहनची बहीण आहे.
First published on: 05-03-2021 at 12:34 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet celebrities who will soon become parents vsk
Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.