अभिनेत्री प्रिती झिंटा आणि अमेरिकन बिझनेसमन जेन गुडइनफ यांच्या विवाहाला काही दिवस उलटल्यानंतर प्रितीने तिचा पहिला सेल्फी पोस्ट केला आहे.
हातात चुडा भरलेला हा प्रितीचा फोटो तिने ट्विटरवर एका चाहत्याशी संवाद करताना पोस्ट केलायं. ‘विवाहानंतरची वेगळी गोष्ट म्हणजे काही आठवड्यांसाठी चुडा घालणे आहे,’ असेही प्रितीने फोटोसहित लिहले आहे. अतिशय साधेपणाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रिती आणि जेनचा विवाह अमेरिकेत पार पडला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preity zinta posts a picture of her with choora on instagram see pic here