scorecardresearch

प्रीती झिंटा

प्रीती झिंटा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदीबरोबरच तेलुगु, पंजाबी चित्रपटांतही काम केलं आहे. ‘क्या कहना’ हा प्रीती झिंटाचा पहिला चित्रपट होता. पण हा चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला. त्यामुळे १९९८ साली प्रदर्शित झालेला ‘दिल से’ हा चित्रपट प्रीतीचा बॉलिवूड पदापर्णाचा हिट चित्रपट ठरला. पदार्पणाच्या चित्रपटानेच तिला लोकप्रियता मिळवून दिली. ‘सोल्जर’, ‘दिल चाहता है’, ‘दिल है तुम्हारा’, ‘कल हो ना हो’, ‘कोई मिल गया’, ‘लक्ष’, ‘सलाम नमस्ते’, ‘वीर झारा’ हे प्रीती झिंटाचे गाजलेले हिंदी चित्रपट. २०१६ साली प्रीती झिंटाने १० वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन जीन गुडइनफशी लग्नगाठ बांधली. नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रीती झिंटा सरोगसी पद्धतीने आई झाली. जय व जिया अशी तिच्या जुळ्या मुलांची नावे आहेत.Read More

प्रीती झिंटा News

priety zinta yuvraj singh
युवराज सिंगबरोबर जोडलं गेलेलं प्रीती झिंटाचं नाव; क्रिकेटरशी असलेल्या रिलेशनशिपबाबत अभिनेत्री म्हणाली “तो माझा..”

युवराज सिंगबरोबरच्या नात्याबाबत प्रीती झिंटाने केलेलं वक्तव्य होतं चर्चेत

Preity welcomes twins Jai and Gia
वर्षभरापूर्वी ४६व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने आई झाली प्रिती झिंटा, अभिनेत्रीच्या जुळ्या मुलांना पाहिलंत का?

प्रिती झिंटाच्या जुळ्या मुलींचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

preity zinta
सामना पंजाबचा, पण चर्चा मात्र मालकिणीची; प्रीति झिंटाने वेधले सर्वांचे लक्ष

पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात आज प्रीति झिंटा पहिल्यांदाच प्रेक्षक गॅलरीमध्ये दिसली.

प्रीती झिंटाने नेस वाडिया विरोधात दाखल केलेला खटला मुंबई उच्च न्यायालयाने केला रद्द

अभिनेत्री प्रीती झिंटाने उद्योगपती नेस वाडिया विरोधात दाखल केलेला विनयभंगाचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला.

IPL 2018 – … म्हणून मुंबई ‘आऊट’ झाल्याने प्रीती झिंटाला झाला आनंद

मुंबई इंडियन्स बाद झाल्याचा आनंद नक्की प्रीती झिंटाला का झाला होता? हे तिने स्वतः ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

पराभवानंतर प्रिती झिंटाने विरेंद्र सेहवागला विचारला जाब

किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करत असला तरी या संघात सध्या सर्व काही आलबेल नसल्याची माहिती समोर…

माझी निवड करुन विरेंद्र सेहवागने IPL स्पर्धा वाचवली – ख्रिस गेल

गेलने गुरुवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातून आपल्याला जगातील सर्वात धोकादायक फलंदाज का म्हटले जाते ते दाखवून दिले.

अखेरच्या क्षणाला प्रिती आणि वीरुने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे पंजाबला लागली ‘लॉटरी’

मागच्या दोन सामन्यात ख्रिस गेलने आपल्या बॅटचा जो तडाखा दाखवलाय तो पाहता यापुढच्या प्रत्येक सामन्यात पंजाबला सर्वाधिक अपेक्षा त्याच्याकडूनच असतील…

Preity Zinta, Gene Goodenough, ness wadia, wedding pictures, Bollywood, loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
प्रिती झिंटाचे लवकरच शुभमंगल; विवाहाच्या छायाचित्रांचे हक्क समाजकार्यासाठी दान

लग्नानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांसाठी मुंबईत लग्नाचा स्वागत समारंभ असेल

Preity Zinta, प्रिती झिंटा
भ्रष्टाचारविरोधी पथकाला आयपीएलमधील गैरप्रकार रोखण्यात अपयश – प्रीती झिंटा

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाभोवतीच्या वादग्रस्त प्रकरणातून बीसीसीआय सावरत असतानाच इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालक…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

प्रीती झिंटा Photos

12 Photos
Diwali 2022: बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशी साजरी केली यंदाची दिवाळी; पाहा सेलिब्रेशनचे खास फोटो

दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो बऱ्याच सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

View Photos
wedding
13 Photos
बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रींनी वयाच्या चाळीशीनंतर थाटला संसार, विवाह ठरला होता चर्चेचा विषय

या अभिनेत्रींनी लग्नाची घोषणा केली आणि त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला.

View Photos
ताज्या बातम्या