हृतिकच्या मेंदुवरील शस्त्रक्रियेमुळे कतरिनालाही ‘धूम ३’च्या चित्रिकरणातून सुट्टी मिळाली आहे. मात्र, १६ जुलैला आपला २९ वा वाढदिवस साजरा करणारी कतरिना भारतात परतल्यावर पुन्हा ‘धूम ३’च्या चित्रिकरणात व्यस्त होईल.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jul 2013 रोजी प्रकाशित
रणबीर-कतरिनाच्या प्रेमाची गजब कहानी
रणबीर-कतरिना त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे नेहमीच नाकारत आले आहेत. मात्र, या दोघांचे जवळीक साधतानाचे स्पेनमधील हे छायाचित्र पाहून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समजते.
Written by badmin2

First published on: 12-07-2013 at 05:34 IST
TOPICSकतरिना कैफKatrina KaifबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoorस्पेनहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor katrina kaif get cosy in spain