(पूजा मन्याला फोन करते…)

पूजा : झोपला का माझा शोना?

(पलीकडून…)

हो!

पूजा : मग रिल्पाय कसा केला माझ्या शोनाने?

(पलीकडून…)

मी शोनाचा बाप बोलतोय. सूनबाई झोपा आता.

तुझ्या शोनाची एक्झाम आहे उद्या,

जर तुझा शोना नापास झाला,

तर मी तुझ्या शोनाला इतका मारीन…

की झोपायच्या लायक राहाणार नाही.