निवडणुकीचे निकाल पक्षाच्या कार्यलयात सुरू असतात…त्यावेळी एक कार्यकर्ता घरी फोन करतो…..

हॅलो आई,

मी आजपासून घरीच जेवणार आहे.

– एक कट्टर कार्यकर्ता