दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात. पहिला मित्र : जाऊ दे यार, चल आता आत्महत्या करु.. दुसरा मित्र : वेडा झालास का भावड्या तू...? . . . पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून अभ्यास स्टार्ट करावा लागेल नं .