शिक्षिका – एकीकडे पैसा, एकीकडे अक्कल, काय निवडाल?

बंड्या -पैसे

शिक्षिका – चूक…. मी अक्कल निवडली असती

विद्यार्थी – तुमचं बरोबर आहे मॅडम, ज्याच्याकडे जे नसतं त्याने तेच घ्यायचं असतं