पुण्यातील घराबाहेरील पाटी: –
आमच्या मुलीचं यदां लग्न करायचं नाही. स्थळ सुचवून त्रास देऊ नका अन्यथा अपमान करण्यात येईल.
त्या पाटीखाली एकाने लिहीलं: –
तुमचं स्थळ वेगवेगळ्या स्थळांसोबत प्रेक्षणीय स्थळी फिरताना दिसतं, स्थळाचे परस्पर स्थलांतर होण्याच्या आत लवकर उरकून टाका…!!!