कुख्यात छोटा राजनचा मेव्हणा जयंत मुळे (५२) याला गुन्हे शाखेच्या दरोडाविरोधी पथकाने ठाण्यातून अटक केली. नवी मुंबई येथील केबल व्यावासायिकाची हत्या करून तब्बल ९ वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता. २३ मार्च २००५ रोजी त्याने नवी मुंबई येथील सुप्रीम सॅटेलाईट व्हिजन या केबल कंपनीचे मालक संजय गुप्ता याची नेरूळ येथील कार्यालयात घुसून गोळीबार करून हत्या केली होती.
  संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2014 रोजी प्रकाशित  
 छोटा राजनच्या मेव्हण्यास अटक
कुख्यात छोटा राजनचा मेव्हणा जयंत मुळे (५२) याला गुन्हे शाखेच्या दरोडाविरोधी पथकाने ठाण्यातून अटक केली.
  First published on:  10-10-2014 at 05:14 IST  
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhota rajans brother in law arrested in 2005 murder case