पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जसा आल्हाददायक वातावरणाचा आनंद मिळतो, तशाच विविध आजारांच्या भितीमुळे वाढणाऱ्या चिंता देखील मिळतात. पावसाळ्यात वातावरण प्रसन्न असतं. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. पण काही आजार पावसाळ्यात तुम्हाला त्रास देऊ शकतात. जर योग्य काळजी घेतली तर तुम्ही या आजारांना दूर पळवू शकता.
डॉ. आशिष धडस यांनी आपल्या अशाच चिंता दूर करण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपली काळजी कशी घ्यायची, याची शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे.