scorecardresearch

nagpur rain update, nagpur weather update, unseasonal rain in next 24 hours in vidarbh, chances of unseasonal rain in nagpur
सावधान! विदर्भावर पुन्हा अवकाळीचे संकट, येत्या २४ तासांत पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

today yellow alert in vidarbh, today yellow alert in marathwada, today yellow alert in konkan
बंगालच्या उपसागरात ३ डिसेंबरपर्यंत चक्रीवादळ; आज विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणला ‘यलो अलर्ट’

विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने “यलो अलर्ट” दिला आहे.

akola district unseasonal rain, rain in akola for third consecutive day, akola crops damaged on 4500 hectare
अकोला जिल्ह्यावर अवकाळी कोप, सलग तिसऱ्या दिवशी कोसळधार; साडेचार हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान

अवकाळी पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

unseasonal rain forecast, unseasonal rain update, yellow alert in nagpur today
उपराजधानीला आज व उद्या ‘यलो अलर्ट’; अवकाळी पावसाचे थैमान कायम

रविवारी रात्रीपासूनच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.

Unseasonal rain Akola district
अकोला जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा तडाखा

अकोला जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वत्र पाऊस सुरू आहे.

hail warning in vidarbh, hail warning in marathwada
विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत “ऑरेंज अलर्ट”

उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

yello alert in maharashtra, yellow alert for 25 districts, unseasonal rain in maharashtra, unseasonal rain alert in maharashtra
राज्यातील “या” २५ जिल्ह्यांना “यलो अलर्ट”, पुन्हा अवकाळी पावसाचे वातावरण

२५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून या जिल्ह्यांना “यलो अलर्ट” दिला आहे.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×