डोंबिवलीमधल्या खंबळपाडा परिसरात एका महिलेवर घरात घुसून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला घरात एकटीच असल्याचे पाहून घरमालकाने पाणी पिण्याचा बहाणा करून घरात घुसून बलात्कार केल्याचे पालिसांनी दिलेल्या माहितीतून समजते. पीडीत महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी घरमालकाचा शोध घेतला व त्याला अटक केली आहे. ताराचंद मुख असे या आरोपी घरमालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jul 2013 रोजी प्रकाशित
डोंबिवलीमध्ये घरात घुसून महिलेवर बलात्कार
डोंबिवलीमधल्या खंबळपाडा परिसरात एका महिलेवर घरात घुसून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला घरात एकटीच असल्याचे पाहून घरमालकाने पाणी पिण्याचा बहाणा करून घरात घुसून बलात्कार केल्याचे पालिसांनी दिलेल्या माहितीतून समजते.
First published on: 13-07-2013 at 03:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One house owner rape women in dombivli