मुंबईकरांच्या खिशाला खार लावणाऱ्या वाहनतळ शुल्कवाढीचा प्रस्ताव सत्ताधारी युतीने चर्चेविनाच मंजूर केला. या मुद्दय़ावर अनेक नगरसेवकांना मत मांडायचे होते. मात्र, महापौर स्नेहल आंबेकर यांनी कोणालाही बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी प्रस्तावाच्या प्रती हवेत उडवून सभात्याग केला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2015 रोजी प्रकाशित
शुल्कवाढीविरोधात विरोधकांचा सभात्याग
मुंबईकरांच्या खिशाला खार लावणाऱ्या वाहनतळ शुल्कवाढीचा प्रस्ताव सत्ताधारी युतीने चर्चेविनाच मंजूर केला.

First published on: 03-01-2015 at 02:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition quits over parking rate hike issue