scorecardresearch

मुंबई महानगरपालिका

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. अशा वेळी कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या या शहराचे सर्व स्तरांवर नियोजन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) करते. कायदा १८८८ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली.


बृहन्मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वांत मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे कामकाज एक आयएएस अधिकारी पाहतो; ज्याची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती होते. सध्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आहेत. नगरसेवकांची पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते आणि महापौरांची निवड केली जाते. सध्या कोणीही महापौर नसल्याने महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे सर्व काम पाहतात. मुंबईतील रस्त्यांचे कामकाज पाहणे,


शहरातील सोई-सुविधा, शहारातील प्रदूषण व आरोग्य अशा विविध स्वरूपाचे कामकाज ही बृहन्मुंबई महापालिका पाहते. मुंबई महापालिका ही सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. महापालिका प्रशासनाचे कामकाज, शहरातील समस्या, महापौर व आयुक्त यांच्या भूमिका आणि निवडणुका, तसेच नोकरी, कर्मचाऱ्यांचे वेतन यासंबंधित बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
water supply issues in mumbai residents protest water shortage in lalbaug and parel mumbai
पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा; लालबागवासियांचा पाण्यासाठी मोर्चा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ५० टक्के पाणी जमा झाले असले तरी परळ, शिवडी, लालबाग परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी टंचाई…

Dadar pigeon coop, Mumbai Municipal Corporation,
दादरच्या कबुतर खान्यावर पालिकेची कारवाई, अतिरिक्त बांधकाम हटवले

मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवावी असे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी कारवाईला…

Buildings without residential certificate Mumbai , Mumbai Municipal Corporation, High Court, Mumbai latest news, loksatta news,
निवासी प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींवर कारवाई की डोळेझाक ? उच्च न्यायालयाची महापालिकेला विचारणा

निवासी दाखला तसेच अग्निसुरक्षा प्रमाणपत्राशिवाय उभ्या राहिलेल्या इमारतींवर कारवाई करणार की त्याकडे डोळेझाक करणार? अशी विचारणा उच्च न्यायालयाने गुरुवारी महापालिकेकडे…

129 year old South Mumbai building unsafe plea rejected five lakh fine for hiding facts mumbai high court
दक्षिण मुंबईतील १२९ वर्षे जुनी विकास इमारत धोकादायक; इमारत रिकामी करण्याविरोधातील रहिवाशांची याचिका फेटाळली

इमारतीच्या स्थितीबाबतची तथ्ये दडपल्याबद्दल पाच लाखांचा दंडही

587 vacancies in Mumbai Municipal Corporation medical colleges
मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील ५८७ रिक्त जागा लोकसेवा आयोग भरणार

मुंबई महापालिकेच्या महाविद्यालयांमधील रिक्त जागांबद्दल भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मुंबईत…

Pigeon houses in Mumbai spread tb and lung diseases
मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करा, श्वसन, फुफ्फुसांचे आजार वाढल्यामुळे सरकारने दिले निर्देश

मुंबईतील कबुतरखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.क्षयरोगासारख्या आजाराने अनेकांचा मृत्यूही झाला असून मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम…

Mumbai municipal corporation firm on Mumbai garbage collection tender
महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात ‘पॅलिएटिव्ह केअर’ बाह्यरुग्ण सेवा सुरु!

कर्करोग, मधुमेह अशा असंसर्गजन्य आजारांबरोबरच इतर गंभीर किंवा दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त प्रौढ रुग्णांसाठी ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे.

ED raids in mumbai and panvel
ईडीच्या कारवाईत कोट्यावधींचे घबाड; पालिका अधिकारी, विकासक, वास्तुविषारदांचे रॅकेट उघड

या कारवाईत बॅंकेतील १२ कोटी रुपये रक्कम आणि मुदत ठेवी गोठविण्यात आल्या असून २६ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली…

संबंधित बातम्या