ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु यांची मुलाखत एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात सुरु आहे. ‘एक्स्प्रेस’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका हे त्यांची मुलाखत घेत आहेत आणि त्यांना विविध प्रश्न विचारत आहेत. निसर्ग, अध्यात्म, तत्त्वज्ञान या विषयांवर प्रश्न विचारत आहेत. त्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं सद्गुरु देत आहेत. ईशा फाऊंडेशनचं कार्य बरंच मोठं आहे. ‘प्रोजेक्ट ग्रीन हँड्स’, ‘रॅली फॉर रिव्हर्स’, ‘कावेरी कॉलिंग’, ‘द जर्नी टू सेव्ह सॉईल’ आदी प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2023 रोजी प्रकाशित
The Express Adda : ईशा फाऊंडेशनच्या सद्गुरुंची मुलाखत पाहा LIVE
एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात सद्गुरुंची उपस्थिती
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 29-11-2023 at 19:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The express adda watch isha foundation interview with sadhguru live scj