१५ वर्षांहून अधिक जुन्या खासगी वाहनांच्या नूतनीकरणासाठी आता परिवहन विभागाची परवानगी आवश्यक असेल. नवीन नियमांनुसार, परिवहन अधिकारी आणि मोटार वाहन निरीक्षक संबंधित वाहन किंवा वाहनाची संयुक्त तपासणी करतील. वाहनाच्या मालकासमोर कागदपत्रांची पडताळणी करेल आणि अंतिम मंजुरीसाठी अर्ज विभागाकडे पाठवेल.

हेही वाचा – सिव्हिक ॲक्शन ग्रुपचा धक्कादायक पाहणी अहवाल; नागपुरात तीन हजारांहून अधिकपदपथ चालण्या अयोग्य

हेही वाचा – वर्धा: हिंदी विद्यापीठात गटबाजीस नवे वळण; कुलगुरूसह एका महिलेने विष घेतल्याची जोरदार चर्चा

यापूर्वी आतापर्यंत केवळ जुन्या वाहनांसाठी एमव्हीआय वाहनाची तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम होत असे. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुन्हा नोंदणीची सेवा देण्यात येते. आरटीओकडे वाहनाची पुनर्नोंदणी स्वीकारणे किंवा नाकारण्याचे अंतिम अधिकार आहे