ऑटो न्यूज

बदलत्या तंत्रज्ञानामुळे सध्या ऑटो क्षेत्रामध्ये जगात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. जगभरात इलेक्ट्रिक वाहनांनाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनं, खरेदी करू लागले आहेत. मारुतीसह टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटर इंडिया, किआ मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, जीप इंडिया आणि सिट्रॉनसह देशातल्या अनेक किफायतशीर आणि लग्झरी वाहन निर्मात्यांनी देशात नवनवीन वाहनं सादर केली आहेत. ही वाहन जबरदस्त तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. जगातील वाहनांचा सर्वात मोठा शो Auto Expo मध्ये देश विदेशातील दिग्गज ऑटो कंपन्यांनी आपली वाहने सादर केली आहेत. दमदार मायलेज, इंजिन, फीचर्स आणि तंत्रज्ञानासह वाहने आता जगातच नव्हे तर देशातही लाँच होत आहेत. कार बाईक आणि स्कूटर नवनविन डिझाईनसह येत आहे. एवढेच नव्हे तर वाहनांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. एकंदरीत सांगायचे म्हणजे ऑटो क्षेत्रात अच्छे दिन सुरु झाले आहेत.Read More
BYD offers discounts on Electric Vehicles
BYD Seal offers : ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर तीन वर्षांची सर्व्हिस, मेन्टेनन्स पॅकेज फ्री! वाचा सिंगल चार्जिंगमध्ये किती देते रेंज

BYD Seal Offers Discounts On Electric Car : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रचंड मागणी आहे. अशा परिस्थितीत विदेशी इलेक्ट्रिक…

driving license at the age of 16 know complete criteria
वयाच्या १६ व्या वर्षीही काढता येणार ड्रायव्हिंग लायसन्स; फक्त ‘या’ अटी कराव्या लागतील पूर्ण

Motor Vehicle Act: वयाच्या १६ व्या वर्षी कोणत्या प्रकारचे लायसन्स दिले जाते वाचा…

help prevent car theft
कार चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स करतील मदत

car care tips: कारचालकाच्या हलगर्जीपणामुळे महागड्या कार चोरांनी एका रात्रीत लंपास केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या टिप्स…

Skoda Kylaq vs Maruti Brezza Engine Feature Price Compare
मारुतीला टक्कर द्यायला लवकरच येणार स्कोडाची ‘ही’ एसयूव्ही, इंजिन स्पेसिफिकेशनमध्ये कोण ठरेल वरचढ? घ्या जाणून…

Skoda Kylaq vs Maruti Brezza Engine Compare: असे म्हटले जाते की, या एसयूव्हीच्या सेगमेंटमधील सगळ्यात बेस्ट-सेलर कार जर कोणती असेल…

Toyota launched the Limited Edition Urban Cruiser Taisor
Toyota Taisor Offers Accessories : वेलकम डोअर लॅम्पसह मोफत मिळणार २० हजार रुपयांच्या ॲक्सेसरीज, पाहा लिमिटेड एडिशनची किंमत

Toyota Taisor Offers Accessories : त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गाडीला अधिक आकर्षक बनविण्यासाठी ही चांगली संधी आहे. चला तर या गाडीच्या…

The N125 is set to become the third 125 cc motorcycle from Bajaj Auto in the Pulsar series.
Bajaj Pulsar N125 : बजाजने लॉन्च केली Pulsar N125! नवीन इंजिनसह मिळणार ही खास वैशिष्ट्ये, जाणून घ्या किंमत…

बजाज पल्सर N125 ही नवीन मोटारसायकल 125X विभागातील TVS रायडर 125, हिरो एक्सस्ट्रिम 125R, होंडा एसपी 125 या मोटारसायलबरोबर स्पर्धा…

cng car in budget diwali offer top 10 cng cars of maruti suzuki tata hyundai
दिवाळीत सीएनजी कार घेताय? ‘या’ आहेत बजेटमधील टॉप १० सीएनजी कार्स, मायलेज पाहून लगेच खरेदी कराल

Top 10 CNG Cars Under Budget: काही अशा सीएनजी कार्स आहेत, ज्या पेट्रोल आणि डिझेलपेक्षा जास्त महाग नाहीत आणि त्यांची…

suv under 6 lakhs Renault Kiger suv price features and engine
चर्चा तर होणारच! ‘या’ स्वस्त एसयूव्हीवर अख्खा देश फिदा, एअरबॅग्जसह आहेत ‘हे’ दमदार सेफ्टी फिचर्स

Renault Kiger SUV: जर तुमचं बजेट सहा लाखांच्या आत असेल, तर हा पर्याय तुमच्यासाठी खरंच बेस्ट ठरेल.

Bike Safety Tips
चोरांपासून बाईक सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Bike Safety Tips: बाईकचोरीच्या अनेक घटनाही समोर येतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमची बाईक चोरी होण्यापासून वाचवायची असेल, तर खाली…

Suzuki Motorcycle Gixxer 250 Motorcycle Discounts offers
Suzuki Gixxer offers : आणखी काय हवं? १० वर्षांची वॉरंटी, तर २० हजार रुपयांपर्यंत…; सुझुकीची बेस्ट डील

Suzuki Gixxer offers : जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये नवीन बाईक घेण्याचा विचार करीत असाल, तर सुझुकी कंपनी तुमच्यासासाठी एक उत्तम ऑफर…

car during Diwali Important tips
दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होऊ शकते तुमच्या गाडीचे नुकसान; सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स

Car Safety Tips: फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा धोका निर्माण होतो, तसेच यामुळे मनुष्यांसह प्राणी, पक्षी यांनादेखील त्रास…

Mahindra Diwali Sale : Mahindra giving best discount offer on these suv cars
Mahindra Diwali Sale : दिवाळीपूर्वी महिंद्राने केले ग्राहकांना खूश! ‘या’ SUV वर दिला तगडा डिस्काउंट; जाणून घ्या सविस्तर, एका क्लिक वर

Mahindra Diwali Sale : महिंद्राच्या एसयुव्हीवर ४.४ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत

संबंधित बातम्या