पालघर: तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट एन-96 येथे असणाऱ्या निर्भया केमिकल्स मध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास मोठी आग लागली आहे. कंपनीत उत्पादन सुरू असताना अपघात झाल्या ची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली अजून ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे आगीच्या ज्वाला दूर वरून दिसून येत आहेत. कंपनी मधील सर्व कामगार सुखरूप बाहेर पडल्याचे पहारेकऱ्याचे म्हणणे असून त्याठिकाणी तारापूर एमआयडीसी अग्निशमन दल तसेच पोलिस दाखल झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2022 रोजी प्रकाशित
तारापूर येथील रासायनिक कंपनीला आग
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट एन-96 येथे असणाऱ्या निर्भया केमिकल्स मध्ये आग रात्री साडेदहाच्या सुमारास मोठी आग लागली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 08-03-2022 at 23:11 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire chemical company tarapur nirbhaya chemicals fire brigade ysh