पालघर
रेल्वे रुळालगत रील बनवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अवैधपणे पैशांची वसुली करणाऱ्या रेल्वे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
यंदाच्या हंगामात जिल्ह्यामधील सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याच्या अनेक घटना झाल्या असल्या तरी अतिवृष्टी आणि पुरहानी कार्यक्रम अंतर्गत सन २०२४-२५ या…
सोमवारी सकाळच्या सुमारास पालघर तालुक्यातील सावरे गावानजीक असलेल्या ओहोळामधील पाण्यातील दगडाला बांधलेल्या अवस्थेत एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता.
डहाणू तालुक्यातील रानशेत येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने रविवार १ सप्टेंबर रोजी आश्रमशाळेतील स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
वाडा तालुक्यातील नेहरोली गावातील एका बंद घरात तीन मानवी सापळे आढळून आल्याचा प्रकार घडला आहे. आई, वडील व मुलगी अशा…
मालवणच्या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.
७६ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात येणारे हे बंदर जगातील पहिल्या दहामध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास केंद्रीय जहाज…
वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर येथे येणार आहेत.
घोलवड (बोर्डी) येथे चिकूपासून वाइन तयार करणाऱ्या ‘हिलजील वाईन्स कंपनी’ने आपले बस्तान हिमाचल प्रदेशात हलविले आहे.
पालघर जिल्ह्यातील तारापूर मध्ये देखील एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती आणि शारीरिक लगट करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
पावन येथे राहणाऱ्या डूकले कुटुंबाचे घर म्हणजे एक छोटीशी झोपडी असून यामध्ये विद्युत सुविधा देखील उपलब्ध नाही.