Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. prime minister narendra modi responded to the opposition on the charge of changing the constitution spl

संविधान बदलण्याच्या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिलं उत्तर; म्हणाले “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तर..”

संविधान बदलण्याच्या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना उत्तर दिले आहे. पहा काय म्हणाले मोदी?

Updated: April 13, 2024 15:30 IST
Follow Us
    narendra modi latest news
    कर्नाटकमधील भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधानात दुरुस्ती करण्याचे विधान केल्यामुळे भाजपावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे भाजपाने अनंतकुमार हेगडे यांचे आगामी निवडणुकीसाठी तिकीट कापले आहे. (Photo Source- Anantkumar Hegde/Facebook Page)
    दरम्यान, यावरच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत भाष्य केले आहे. (Photo Source- Narendra Modi/Facebook Page)
    काल (१२ एप्रिल) राजस्थानच्या बाडमेरमध्ये भाजपाच्या निवडणूक सभेला पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. (Photo Source-Narendra Modi/Facebook Page)
    या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भाजपा सत्तेत आली तर संविधान बदलले जाईल, या विरोधकांच्या आरोपात काही तथ्य नाही.” (Photo Source-Narendra Modi/Facebook Page)
    “भाजपा राज्यघटनेचा आदर करत आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तर तेही राज्यघटना रद्द करू शकत नाही,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. (Photo Source- Narendra Modi/Facebook Page)
    यावेळी त्यांनी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले “देशाची राज्यघटना भाजपा सरकारसाठी सर्वस्व आहे. देशात आणीबाणी लादून काँग्रेसने राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.” (Photo Source- Narendra Modi/Facebook Page)
    भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी घटनादुरुस्तीसाठी पक्षाला दोन तृतीयांश बहुमताची गरज असल्याच्या विधानानंतर ‘नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अंतिम ध्येय बाबासाहेबांचे संविधान नष्ट करणे हे आहे,’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात केला होता. (Photo Source- Rahul Gandhi/Facebook Page)
    तर भाजपाने हेगडे यांच्या वक्तव्याला ‘वैयक्तिक मत’ ठरवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. (Photo Source-Anantkumar Hegde/Facebook Page)
  • 1/9

    हेही वाचा- Loksabha Election 2024: “काँग्रेसने प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला” ऋषिकेशमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? (Photo Source- Narendra Modi/Facebook Page)

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsशिवसेनाShiv Sena

Web Title: Prime minister narendra modi responded to the opposition on the charge of changing the constitution spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.