Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. rahul gandhi tribute siddhu moosewal in ludhiana punjab latest post viral spl

PHOTOS : काँग्रेसनेते राहुल गांधींची दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाला श्रद्धांजली; शेअर केली पोस्ट

सिद्धू मुसेवालाने कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती.

Updated: May 29, 2024 17:31 IST
Follow Us
    Rahul Gandhi siddhu moosewala news
    प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची दोन वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती.
    सिद्धूची आज २९ मे रोजी पुण्यतिथी असून त्यानिमित्त काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आज सिदधूचे वडिल बलकार सिंग यांची भेट घेतली आहे.
    लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी ही भेट घेऊन श्रद्धांजली वाहिली आहे.
    याबद्दलचा एक व्हिडीओ आणि एक पोस्ट देखील राहुल गांधी यांनी शेअर केली आहे. काँग्रेसच्या आणि वैयक्तिक सोशल मिडिया (फेसबुक आणि एक्स) प्लॅटफॉर्मवर त्यांनी सिद्धूचे वडिल बलकार सिंग यांच्याबरोबरचे फोटो आणि श्रद्धांजली वाहतानाचे फोटो टाकले आहेत.
    या फोटोमध्ये राहुल गांधी सिद्धू मुसेवाला याच्या प्रतिमेवर पुष्पवर्षाव करून अभिवादन करताना दिसत आहे.
    पंजाबमधील लुधियानात कॉंग्रेसचे उमेदवार अमरिंदर सिंग राजा वडिंग यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज दानमंदी इथे पोहचले. इथे सभेचे नियोजन केले होते.
    या सभेत सिद्धू मुसेवालाचा मोठा फोटो ठेवला होता. यावेळी सिद्धू मुसेवालाचे वडिल आणि राहुल यांनी मुसेवालाला श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी भाषण केले, या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. “नरेंद्र मोदी हे संविधान बदलणार आहेत सत्तर वर्षात पहिल्यांदा ही निवडणूक संविधान वाचवण्यासाठी आपण लढतोय” असं ते म्हणाले आहेत.
    सिद्धू मुसेवालाने कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. आप उमेदवार विजय सिंगला यांनी ६३ हजार मतांच्या फरकाने त्याचा पराभव केला होता. नुकतेच
    (सर्व फोटो- राहुल गांधी एक्स)
TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Rahul gandhi tribute siddhu moosewal in ludhiana punjab latest post viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.