scorecardresearch

दिल्ली

दिल्ली (नवी दिल्ली) (Ne Delhi)ही आपल्या देशाची राजधानी आहे. महाभारतामध्ये पांडवाच्या इंद्रप्रस्थ या राज्याचा उल्लेख आढळतो. वेगवेगळ्या साम्राज्यातील महान राज्यकर्त्यांनी या शहरामध्ये वास्तव्य केले आहे. संसद भवन, पंतप्रधान तसेच राष्ट्रपतींचे निवासस्थान, विविध सरकारी मुख्यालये या शहरामध्ये आहेत. झपाट्याने झालेले शहरीकरण व वेगाने झालेली प्रगती यांच्या प्रभावाने दिल्लीचा आर्थिक विकास झाला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी याच शहरामध्ये पहिले भाषण दिले होते.
<br /> दिल्लीची लोकसंख्या ४ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. सध्या दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची (AAP) सत्ता आहे. या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. या केंद्रशासित प्रदेशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना हवा प्रदूषण, वाढती गुन्हेगारी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.Read More
Video of woman dancing
“दिल धड़के दर्द कलेजे में” गाण्यावर मेट्रोत थिरकली तरुणी, डान्स पाहून सपना चौधरीलाही विसरून जाल

Delhi Metro Video: दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

TMC-agitaion-in-Delhi
तृणमूल काँग्रेसकडून ‘चलो दिल्ली’ आंदोलनाची घोषणा; रेल्वे भरून आंदोलक दिल्लीत धडकणार

केंद्रीय योजनांच्या लाभांपासून पश्चिम बंगालमधील जनतेला वंचित ठेवल्याबद्दल ट्रक भरून ५० लाख पत्र पंतप्रधान मोदींना पाठविल्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून दोन दिवसांचे…

ias- rinku-dagga-compulsory-retired
पाळीव कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी आख्खं स्टेडियम रिकामं करायला लावणं भोवलं; महिला IAS अधिकाऱ्याला निवृत्तीचे आदेश!

आपल्या पाळीव कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर काढणाऱ्या महिला IAS अधिकाऱ्यावर कारवाई!

fire
VIDEO: दिल्लीत मुलींच्या हॉस्टेलला भीषण आग; अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल, ३५ मुलींना वाचवलं

राजधानी दिल्ली मुलींच्या हॉस्टेलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Humans Of Bombay vs People of India Lawsuit
स्वामित्व हक्क उल्लंघन म्हणजे काय? ह्यूमन्स ऑफ बॉम्बे वि. पिपल ऑफ इंडिया या इन्स्टाग्राम हँडलचा वाद काय? प्रीमियम स्टोरी

इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर प्रसिद्ध असलेल्या ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ‘पिपल ऑफ इंडिया’ या कंपनीला आपल्या…

delhi robbery
VIDEO : भिंतीला भगदाड पाडून चोर शोरूममध्ये घुसले, तब्बल २५ कोटींचे दागिने लंपास

शोरूमच्या मालकांनी सांगितलं की शोरूममध्ये तब्बल २० ते २५ कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते.

brij bhushan sharan singh
“महिला कुस्तीपटूंचं शोषण करण्याची एकही संधी सिंह सोडत नव्हते”, दिल्ली पोलिसांचा न्यायालयात दावा

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरला होणार आहे.

iPhone 15 Pro Kamla Nagar viral video
iPhone 15 च्या डिलिव्हरीला उशीर, ग्राहकाने दुकानदाराला केली गंभीर मारहाण, भांडणादरम्यान कपडे फाडल्याचा VIDEO व्हायरल

डिलिव्हरी उशीरा केल्यामुळे काही ग्राहकांनी मोबाईलच्या दुकानात हाणामारी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

live in Relationship, allegation Rape Delhi High Court observation
‘लिव्ह इन’ आणि बलात्काराच्या गुन्ह्याची गुंतागुंत!

‘लिव्ह इन’ नात्यातील गुंतागुंतीबद्दल कायदेशीर तरतुदी सध्या नाहीत, परंतु अशी प्रकरणे न्यायालयासमोर येऊ लागली आहेत. अशा एका ताज्या प्रकरणात दिल्ली…

rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, संजय शिरसाटांनी सांगितलं कारण, म्हणाले…

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

Rahul Gandhi
दंडावर बिल्ला, अंगात लाल शर्ट आणि डोक्यावर बॅग… राहुल गांधी झाले ‘कूली नंबर वन’!

राहुल गांधी यांनी गुरुवारी (२१ सप्टेंबर) दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वेस्थानकावर जाऊन तिथल्या हमालांशी बातचीत केली.

Government official mahesh kumar killed buried at house in Delhi
९ लाखांचं कर्ज अन् गर्लफ्रेंडबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा, कर्मचाऱ्यानं केला अधिकाऱ्याचा खून

अधिकारी २९ ऑगस्टला बेपत्ता झाला होता. तर, २ सप्टेंबरला त्याचा मृतदेह सापडला आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×